
30/08/2025
📢 नोकरीची सुवर्णसंधी – Graphics Designer 📢
👉 पदसंख्या: २
👉 पगार: ₹10,000 – ₹12,000
👉 ठिकाण: लक्ष्मीनगर डेंटल कॉलेज जवळ, जि. परभणी
👉 ऑफिस वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ५
✅ आवश्यक कौशल्ये:
Adobe Photoshop चे ज्ञान असणे आवश्यक
सर्जनशीलता आणि डिझाईनची आवड
अनुभव नसला तरीही चालेल
🎯 आम्हाला आमच्या टीममध्ये उत्तम Graphics Designers हवे आहेत जे आपल्या कल्पनाशक्तीला सुंदर डिझाईनच्या माध्यमातून साकार करू शकतील.
📞 अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा!
77449220000 WhatsApp Call
सारथी महाराष्ट्राचा न्यूज