16/10/2025
📢 म्युच्युअल फंड मध्ये SIP सुरू करायची आहे का?
तुमची KYC अजून केलेली नसेल, काही हरकत नाही 👍
आमच्याकडून फ्रेश KYC करून SIP सुरू करून दिली जाईल!
💼 आम्ही खालील सर्व प्रमुख AMC (Mutual Fund Companies) मध्ये SIP सुरू करून देतो 👇
✅ HDFC MF
✅ ICICI Prudential MF
✅ Aditya Birla Sun Life MF
✅ SBI MF
✅ Nippon India MF
✅ Axis MF
✅ Kotak MF
✅ Tata MF
✅ Motilal Oswal MF
✅ PGIM, Mirae, Parag Parikh, DSP, Franklin Templeton, Canara Robeco, UTI, Invesco, Quant इत्यादी सर्व AMC
💡 म्युच्युअल फंड म्हणजे काय?
👉 म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे शेअर मार्केट, बॉण्ड्स, गोल्ड इत्यादी ठिकाणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवले जातात.
👉 यातून मिळणारा नफा सर्व गुंतवणूकदारांमध्ये वाटला जातो.
💰 फक्त ₹1,000 पासून सुरुवात करा!
जर तुम्ही ₹1,000 दरमहा SIP केली आणि सरासरी 12% परतावा मिळाला, तर
📈 15 वर्षांत – सुमारे ₹5 लाख+
📈 25 वर्षांत – ₹17 लाख+
(हे फक्त उदाहरण आहे; परतावा बाजारावर अवलंबून असतो.
❓ सामान्य प्रश्न (FAQ)
🔹 पैसे कधी काढू शकतो?
— SIP ही लवचिक योजना आहे. तुम्ही कधीही पैसे काढू शकता (ELSS फंड सोडून).
🔹 पुन्हा गुंतवणूक करू शकतो का?
— होय, हवे तेव्हा नवीन SIP सुरू किंवा वाढवू शकता.
🔹 रिपोर्ट पाहू शकतो का?
— होय,
तुम्हाला तुमच्या नावाने Online App / Portal वर Portfolio Report, Statement आणि Fund Performance Report पाहण्याची सुविधा मिळते.
🔹 SIP बंद करता येते का?
— होय, कधीही बंद करता येते, कोणताही दंड नाही.
⚠️ रिस्क डिस्प्ले (Risk Disclaimer):
म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजाराच्या जोखमीवर (Market Risk) आधारित असते.
गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे दस्तऐवज (Scheme Documents) काळजीपूर्वक वाचा.
भूतकाळातील परतावा भविष्यात हमी देत नाही.
🌿 Invest Small, Grow Big!
📞 संपर्क: Dhirajkumar – 9028123618
(AMFI Registered Mutual Fund Distributor – ARN-267352)
✨ सुरुवात आजच करा – तुमच्या भविष्याची SIP सुरू करा!