
25/09/2022
ाराष्ट्र!
आज दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी मनसे नेते मा. दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस मा. संतोषभाऊ नागरगोजे आणि राज्यउपाध्यक्ष मा. अशोकभाऊ तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परभणी जिल्ह्यातील मनसेचे कार्यक्षम जिल्हाध्यक्ष मा. रुपेशभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात परभणी तालुक्यातील शहापूर गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा मोठ्या जल्लोषात स्थापन झाली. शाखा अध्यक्ष विशाल पांजगे, उपाध्यक्ष नागेश पांजगे, सचिव ओंकार पांचाळ, कोषाध्यक्ष हनुमान भालेराव आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन.!
त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेशभैय्या देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव रेंगे, मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, विधी विभाग जिल्हाध्यक्ष निलेश पुरी, पूर्णा तालुकाध्यक्ष अनिल बुचले, पूर्णा शहराध्यक्ष गोविंद ठाकर, परभणी शहर उपाध्यक्ष अंकुश शेटे, योगेश भोसले तसेच इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
MNS A9 Social Media MNS Adhikrut