Parbhanilive

Parbhanilive परभणीचं पहिलं मराठी वेब न्यूज चॅनल

21/03/2023

परभणी बालविवाह लावण्यात राज्यात पहिला का?
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे बालविवाह मुक्त परभणी अभियान नेमके काय...
https://fb.watch/joUyXOMLNT/

05/11/2022
26/05/2022

परभणी- खरीप आला की आर्थिक लुट सुरू..
खतं,बियाणे,औषध घ्यायचे तर जास्त पैसे द्या अन्यथा इतर साहित्य घ्या..
वर्षानुवर्षे सुरू असलेला लिंकिंगचा खेळ कधी बंद होणार..
https://fb.watch/dfodlFxqmK/

06/05/2020

थोड्याच वेळात श्रीक्षेत्र पोखर्णी येथील नरसिंह जन्मोत्सव सोहळा लाईव्ह बघा.....

Parbhanilive च्या फेसबुक पेजवर....

21/09/2019

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद -

१. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात निवडणूक पार पडणार
२. - राज्यात एकूण ८.९४ कोटी मतदारांची नोंदणी
३. - हरियाणात ९० जागांवर होणार निवडणूक
४. - महाराष्ट्रासह हरियाणात आचारसंहिता लागू
५. - महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरपर्यंत
६. - महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर होणारमहाराष्ट्, हरियाणात आचारसंहिता लागू.
७. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार : निवडणूक आयुक्त सुनील अरोरा.
८. महाराष्ट्रात मतदानासाठी १.३ लाख ईव्हीएचा वापर होणार : निवडणूक आयुक्त.
९. ४ ऑक्टोबर उमेदवारी नामांकांची शेवटची तारीख.
१०. अर्ज छाननी ५ ऑक्टोबर
११. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ७ ऑक्टोबर
१२. महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार.

Address

Block 4, Bakle Complex, Near S. P. Office
Parbhani
431401

Telephone

8208727506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parbhanilive posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parbhanilive:

Share