15/07/2026
शेतजमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला
📍 बोरी, ता. जिंतूर | 15 जुलै 2026
बोरी येथील शेतजमिनीच्या वादातून 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर धारदार शस्त्र व लाठ्यांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.