Aaj Parbhani

Aaj Parbhani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aaj Parbhani, News & Media Website, Parbhani.

26/02/2025

परभणीतला जनता दरबार हा तर पालकमंत्र्यांचा #अश्वमेध महायज्ञ..!

सविस्तर बातमी लींक कॉमेंट मध्ये…

26/12/2023

#पुरस्कार….😊

सत्कार अनेक झाले….
आता आयुष्यातला पहिला पुरस्कार जाहिर झाला आहे !

समता साहित्य अकादमी या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने #डॉ_एपीजे_अब्दुल_कलाम राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी नीवड केली आहे. सामाजिक कार्य, पत्रकारिता व सांस्कृतीक क्षेत्रातील ऊल्लेखनिय कार्याबद्दल माझा हा गौरव होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. डि. एस. तांडेकर व युथ प्रेसिडेंट श्री रोहित तांडेकर यांचे या संदर्भातले पत्र नुकतेच प्राप्त झाले असून येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार मला प्रदान केला जाणार आहे.

माझेबरोबरच पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर, पत्रकार निकेष शार्दुल ( मुंबई ) पत्रकार रमजान बिलुभाई मन्सूरी ( गुजरात), आदिंचाही यावेळी गौरव केला जाईल. जेष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधिर सावंत, सिने अभिनेते अर्जुन यादव, शासनाचे उपसचिव, एमपीएससीचे मार्गदर्शक तथा महात्मा जोतीबा फुले यांचे वंशज नंदकुमार राऊत, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, बालकल्याण विभाग मुंबईचे न्या. डॉ. संदेश शिरसाठ आदिंसह ईतर मान्यवरांच्या ऊपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

धन्यवाद :
www.samatasahityaacademy.in
डॉ. डि. एस. तांडेकर
रोहित तांडेकर
Vijaykumar Kuldipke
🙏😊

https://aajparbhani.in/casino-law-repealed-in-maharashtra-3479/
18/08/2023

https://aajparbhani.in/casino-law-repealed-in-maharashtra-3479/

मुंबई : मुंबईत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वा....

https://aajparbhani.in/government-survey-of-nagoba-temple-site-completed-3463/
18/08/2023

https://aajparbhani.in/government-survey-of-nagoba-temple-site-completed-3463/

परभणी : शहरातील मध्यवस्तीतील गुलशनाबाद भागातील नागोबा मंदिराच्या जागेची आज भूमि अभिलेख विभागाच्या अधिकारी, कर्.....

Address

Parbhani

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaj Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aaj Parbhani:

Share