
05/09/2025
♦️जोधपूरमध्ये रा.स्व.संघाच्या समन्वय बैठकीला प्रारंभ♦️
▪️जोधपूर, ५ सप्टेंबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित ३२ संघटनांच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक आजपासून सुरू झाली. यावेळी पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन केले. ही तीन दिवसांची बैठक ७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.