Parli Update

Parli Update परळी अपडेट या पेजवर आपल्याला सर्व काह?

श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ येथील महाशिवारात्री ची तयारी Parli Updates ⭕🚩Follow For More Videos...
10/02/2024

श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ येथील महाशिवारात्री ची तयारी

Parli Updates ⭕🚩
Follow For More Videos and Pictures

#2024


04/08/2023

Future Railway Station at Parli Vaijnath

19/02/2023
तुम्ही "हनुमान गडा"वर कधी गेलाय का.?
30/11/2022

तुम्ही "हनुमान गडा"वर कधी गेलाय का.?


अस्तित्व गणेश मंडळाचे नियोजित कार्यक्रम व स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. परळी करांसाठी यावेळेस खूप छान कार्यक्रमा...
26/08/2022

अस्तित्व गणेश मंडळाचे नियोजित कार्यक्रम व स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.
परळी करांसाठी यावेळेस खूप छान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात लहान मुलांना,महिलांसाठी व वरीष्ठ आणि युवकांसाठी सुद्धा कार्यक्रम व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण सगळ्यांनीच आपल्या मंडळाच्या कार्यक्रमास अणि स्पर्धेत सहभागी होऊन मंडळाची व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

विनित: अस्तित्व गणेश मंडळ.

GopinathGad..Capture by:-.bhandare.photography
26/08/2022

GopinathGad..
Capture by:-.bhandare.photography

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे सगळं ह्यांना जमत कस..!अस्तित्व गणेश मंडळ म्हणजे नेमकं आहे तरी काय ?तर मित्रहो बुशगँग च्...
19/08/2022

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे सगळं ह्यांना जमत कस..!

अस्तित्व गणेश मंडळ म्हणजे नेमकं आहे तरी काय ?
तर मित्रहो बुशगँग च्या माध्यमातून एकत्र आलेल्या सर्व अवलिया मित्राचं हे कुटुंब आहे. परळीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून मित्र जोडले गेलेले आहेत.एवढा समुह गोळा होणं ही काय साधी-सुधी गोष्ट नाही परंतु गेली चार वर्षांपासून "अस्तित्व गणेश मंडळ" उत्कृष्टरित्या कुठले ही गाल बोट न लागता यशस्वीरित्या पार पाडताना दिसत आहे.
अगदी दहा-पंधरा मित्रपासून तयार झालेली ही बुशगँग कधी "अस्तित्वात" आली हे कळलं सुद्धा नाही.
इथे जोडला गेलेला प्रत्येक जण आप-आपल्या क्षेत्रात कार्यरत असुन.
वर्षातून एकदा एकत्र येत असतो. तर काहींना वाटत असेल की अस्तित्व म्हणजे सगळे एकत्र येऊन उग मौज मज्जा करत असतील.मौज मज्जा तर आम्ही करतोच त्यात आपला कोण परळीत हात धरू शकत नाही.पण आपण समाजात वावरत असतो म्हणून आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून समाजउपयोगी स्तुत्य उपक्रम अस्तित्व च्या माध्यमातून घेतले जातात.
त्यात शेतकरी कुटुंबाना मदत, सोलापुर-सांगली-कोल्हापुर पूरग्रस्तांना मदत,रक्तदान, अन्नदान असे सामाजिक उपक्रम राबवले जातात.

"आपलं कार्य जर उत्तम असेल तर सोबत येणारे हात सुधा कमी पडत नाहीत"

अस्तित्व गणेश मंडळ परळी-वै

अस्तित्व 2022
सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अस्तित्व गणेश मंडळाच्या सभासद नोंदणी चालू झालेली आहे तरी इच्छुक मित्रांनी संपर्क साधावा.
संपर्क : शुभम लांडगे 9066282828.
कृष्णा व्यवहारे 9511859817.

देवभूमी परळी दर्शन ... परळी वैजनाथ परिसरातील देवस्थनांची माहिती. Design by:-  Post by:-
08/08/2022

देवभूमी परळी दर्शन ... परळी वैजनाथ परिसरातील देवस्थनांची माहिती.

Design by:-
Post by:-

परळी शहरातील सर्व महापुरुषांचे असलेले चौक हे सध्या खूपच घाणीचे साम्राज्य पसरलेलेअसुन काही चौकातील ध्वज ही फाटलेले आहेत व...
05/08/2022

परळी शहरातील सर्व महापुरुषांचे असलेले चौक हे सध्या खूपच घाणीचे साम्राज्य पसरलेले
असुन काही चौकातील ध्वज ही फाटलेले आहेत व काही ध्वज लावलेले खांब पण वाकलेले आहेत, स्मारकांवर धूळ झालेली आहे, गवत, वेली खूप मोठ्या
प्रमाणात झाले आहे, या कडे नगर परिषद ने तात्काळ लक्ष्य द्यावे, व लवकरात
लवकर स्वच्छता करून घ्यावी, अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल. असे शैलेश भैया कापसे यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी परळी येथे न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित शैलेश भैया कापसे, श्रीकांत गंभीरे, शशिकांत कराळे, सुमित गिरी, गणेश वाळके, अभिजीत गुट्टे, विलास जाधव, ओम काळे, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते.

Earning 💰 and Learning 📚Follow :- hastag:-
24/07/2022

Earning 💰 and Learning 📚

Follow :-

hastag:-





Address

Parli Vaijnath

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parli Update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parli Update:

Share