27/02/2026
मा. जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर तसेच महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश कार्यकारिणीचे माननीय सदस्य आणि पारनेर-नगर विधानसभा निवडणूक प्रमुख मा. विश्वनाथ दादा कोरडे यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाली.
या भेटीदरम्यान सोशल मीडिया रणनीती, डिजिटल जनसंपर्क आणि आधुनिक निवडणूक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्याचा मान आम्हाला मिळाला. व्यस्त वेळापत्रकातून मौल्यवान वेळ देऊन सकारात्मक चर्चा केल्याबद्दल आर एस बी इलेक्शन मॅनेजमेंट टीमतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
आपल्या नेतृत्वातून जनतेपर्यंत प्रभावी संवाद पोहोचत राहो, हीच शुभेच्छा.