10/08/2025
ठेवलेली असेल श्रीमंतांची धन दौलत तिजोरी मध्ये साहेब,
आम्हा शेतकऱ्यांचं सोनं शेती मधे असत,
हिंदी मध्ये म्हणतात ना की
"जिसपे दुनिया नाज करती है मैं उस अभिमान की बेटी हुं.!!
"जिसपे दुनिया नाज करती है मैं उस अभिमान की बेटी हुं.!!
ये भारत की खेती है और मैं भारत की बेटी हुं...!!
शुभ रात्री जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩