Avinash Sherkar

Avinash Sherkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Avinash Sherkar, Digital creator, Pathardi.

21/11/2019

#पुन्हानिवडणूक भानगड ही होती..👇👇
हव्वा कुनाची रं?
हव्वा आपलीच रं!
'धुरळा'🌪 चित्रपटाचा टीजर..

#धुरळा |

 #स्मृतिदिन  #१७नोव्हेंबर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
16/11/2019

#स्मृतिदिन #१७नोव्हेंबर
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

कार्तिकी एकादशी मनःपूर्वक शुभेच्छा पंढरीनाथ महाराज की जय !! राम कृष्ण हरी !! 🙏❤️🙏
07/11/2019

कार्तिकी एकादशी मनःपूर्वक शुभेच्छा
पंढरीनाथ महाराज की जय
!! राम कृष्ण हरी !! 🙏❤️🙏

14/10/2019

"माझ्या मागे कितीही चौकशीचा ससेमिरा लावा, महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाकडे
मी हतबलतेने बघत बसणार नाही, मी बोलणारंच!"
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

#तुमचंमत_तुमचाआवाज #राजठाकरे #मनसे #रेल्वेइंजिन #विधानसभानिवडणूक२०१९ 🚂

04/10/2019
19/04/2019

प्रज्ञाबाईचे काय घेऊन बसलात,नथुराम जीवंत असता तर त्यालाही उमेदवारी देऊन स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी म्हणत गौरव केला असता.

🙏पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रेचा शुभारंभ होळी पौर्णिमेच्या शुभमूहर्तावर झाला. या यात्रेला ऐतिहासिक म...
20/03/2019

🙏
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रेचा शुभारंभ होळी पौर्णिमेच्या शुभमूहर्तावर झाला. या यात्रेला ऐतिहासिक महत्व असून, लाखो भक्त संपुर्ण राज्यातून या यात्रेत सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने कैकाडी महाराजांच्या काठीची कळसाला भेट हा ऐतिहासिक क्षण आनंदाचा होता. आमदार मोनिकाताई राजळे,
डॉ. सुजय विखे , माजी नगराध्यक्ष श्री. अभय आव्हाड, पदाधिकारी, ग्रामस्थ व असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने हा सोहळा अनुभवला. @ Kanifnath Temple Madhi Ahamadnagar

टेलिव्हिजन वरील बातम्या पाहतांना जपून पहा कारण समोरचे प्रेक्षक हे प्रेक्षक नसून भाजपच्या वतीने बसवलेले पेड दलाल असतात. ह...
25/01/2019

टेलिव्हिजन वरील बातम्या पाहतांना जपून पहा कारण समोरचे प्रेक्षक हे प्रेक्षक नसून भाजपच्या वतीने बसवलेले पेड दलाल असतात. ही पद्धतशीर प्रचार यंत्रणा आहे. चॅनेल वेगवेगळे असतात पण मत मांडणारे व काही पत्रकार ह्यांच्यात एक गोष्ट समान असते ती म्हणजे मोदीभक्ती! #विकेलेली_पत्रकारिता

निवडणूक प्रक्रिया बाबत मनसे चे निवडणूक आयोगाला आगळ्यावेगळ्या मागणीचे पत्र , निवडणूक प्रक्रियेत पैसे वाटप अधिकृत करून मतद...
23/12/2018

निवडणूक प्रक्रिया बाबत मनसे चे निवडणूक आयोगाला आगळ्यावेगळ्या मागणीचे पत्र , निवडणूक प्रक्रियेत पैसे वाटप अधिकृत करून मतदानाचे दरपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर करावे - सुमित वर्मा

मनसे अध्यक्ष  #राजसाहेब_ठाकरे यांचे  #दिंडोरी येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  #आमदार_नरहरी_झ...
21/12/2018

मनसे अध्यक्ष #राजसाहेब_ठाकरे यांचे #दिंडोरी येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे #आमदार_नरहरी_झिरवाळ व स्थानिक नागरिक

 #मनसे_अध्यक्ष मा. #राजसाहेब_ठाकरे यांचा  #झंझावाती  #नाशिक_जिल्हा_दौरा:-  #सटाणा येथे देखील  #महाराष्ट्रसैनिकांकडून  #प...
19/12/2018

#मनसे_अध्यक्ष मा. #राजसाहेब_ठाकरे यांचा #झंझावाती #नाशिक_जिल्हा_दौरा:- #सटाणा येथे देखील #महाराष्ट्रसैनिकांकडून #प्रचंड_गर्दी व #जल्लोषात #साहेबांचे_स्वागत…😎👏👑💐

Address

Pathardi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Sherkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share