Vishal Bhandare

Vishal Bhandare �आमचा हात धरुन चला कोणाचे पाय धरायची वेळ येनार नाही �
�टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य�

16/01/2025

समाज सेवा करनारे मुलांना घाण कमेंट करणाऱ्या व्यक्तीला चांगला धडा शिकवला विशाल बाबा भंडारे यांनी

15/01/2025
15/01/2025

मुलींना त्रस देनारे व्यक्ती ला चांगला धडा शिकवला विशाल बाबा भंडारे यांनी

14/01/2025

अनोळखी महिला मदत मागणारी माझ्या मुलीचा नवरा माझ्या मुलीला दारू पिऊन मारहाण करत आहे कीती तरी वेळा आसच झाल आहे कीतीही समजुन सांगीतल तरी ते आयकत नाही आणी आता बोलतात की मी तुमच्या मलीला नांदायला नेतो पण तीच काही तरी करुन मी सहा महिने जेल मध्ये राहतो तुम्ही काही तरी मदत होईल मनुन फोन केला आहे या अनोळखी महीले ला मदत केली विशाल बाबा भंडारे यांनी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सदैव जनतेच्या सेवेसाठी जय भीम जय टायगर 🐅
हाख तुमची साथ आमची सदैव जनतेच्या सेवेसाठी
Instagram 🆔. official_account_vishu
Facebook 🆔. Vishal baba bhandare- विशाल भंडारे
WhatsApp mo.9766229283

18/12/2024

मनेष बालु कसबे. रा.आडगाव राजा.ता. सिंदखेडराजा.जि.बुलढाणा. हा मुलगा आडगाव राजा येथून 13 डिसेंबर 2024 रोजी. संध्याकाळी 5-6 वाजे दरम्यान हरवलेला आहे.तरी कोनाला आढळल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा
दत्ता कसबे 7666397102

काही लोकांना माझी जरा जास्तच 😊माहिती असते,बहुतेक ❌कामधंदे सोडून माझाच विचार करत ✅असतात.
08/12/2024

काही लोकांना माझी जरा जास्तच 😊माहिती असते,

बहुतेक ❌कामधंदे सोडून माझाच विचार करत ✅असतात.

06/12/2024

अनोळखी मुलगा मदत मागणारा मुगशी वरुन व्हाट्सअप ला एक मेसेज आला होता आणि त्याच्यावर असं होतं की 25 लाख रुपये जिंकले आहेत समोरचेए मांनसानी मला सागीतल की तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी यईल तुम्ही तो सांगा आणि तुमच्या अकाऊंट मध्ये तुमचे पैसे घे आणी तो या मुलानी सांगीतल आणी येच 11 तासासाठी व्हाट्सअप हॅक झाले आशा खुप मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे तरी तुम्हाला फोन किंवा मेसेज आले तर तुमची माहिती व आलेला ओटीपी सांगु नका तुमच अकाउंट मधले पैसे घेतात आणी तुलाल बोलतात तुमचे पैसे आत्त येतील नंतर येतील पण ते तुम्हाला एक रुपया पण पाठवत नाही आणी तुमची पर्सनल माहिती हॅक करून घेतात मनुन कोनावर विश्वास ठेऊ नये आणी तुमची माहिती कोनाला सांगु नका 🙏 नाहीत तर तुमच्या सोबत पण आसच स्कॅम होईल आणी तुमची पण फसवणूक होईल अशा फसवणुकीपासून सावधान राहा आणी तुमचे मित्राना पण कळवा तुमची माहिती कोनाला सांगु नका मनुन सावधान रहा आसेल लोकांन पासुन लांब राहा 🙏
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सदैव जनतेच्या सेवेसाठी जय भीम जय टायगर 🐅
हाख तुमची साथ आमची सदैव जनतेच्या सेवेसाठी
Instagram 🆔. official_account_vishu
Facebook 🆔. Vishal baba bhandare- विशाल भंडारे
WhatsApp mo.9766229283
#व्हाट्सअपहॅकझाले

जर तुम्हाला ह्या 🌍जगात टीकायचं ✅असेल तर,दुनियादारी शिकून घ्या ❌नाहीतर कवडीच्या भावात विकले जाल.😈
06/12/2024

जर तुम्हाला ह्या 🌍जगात टीकायचं ✅असेल तर,

दुनियादारी शिकून घ्या ❌नाहीतर कवडीच्या भावात विकले जाल.

😈

24/11/2024

अनोळखी महीला कामाच कौतुक करताना आणि त्यांच्या बर्थडेचे इंविटेशन देताना

19/11/2024


अनोळखी मुलगी मदत मागणारी जालना मधुन मी लोन घेतल होत आणी ते मला कॉज्ल करायच होत मनुन ते समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले होते पण तेने लोन कॉज्ल केल नाही आणी माझे पैसे पण वापत करत नाही मी खुप वेळा ते व्यक्ती ला फोन केला तो बोलत आहे आज करतो उद्या करतो आसच बोलत आहे या अनोळखी मुलीला मदत केली विशाल बाबा भंडारे यांनी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सदैव जनतेच्या सेवेसाठी हाक तुमची सात आमची

05/11/2024

Instagram 🆔. official_account_vishu
Facebook 🆔. Vishal baba bhandare- विशाल भंडारे
WhatsApp mo.9766229283

04/11/2024

टायगर ग्रुप मित्र सातारा मधुन

Address

Patoda
Patoda
424203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Bhandare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishal Bhandare:

Share