Loksevak media

Loksevak media this page is all about news.

या आठवड्याचे लोकसेवक वृत्तपत्रकअधिक बातम्यांकरिता आत्ताच भेट द्या loksevak.page ला
26/08/2025

या आठवड्याचे लोकसेवक वृत्तपत्रक
अधिक बातम्यांकरिता आत्ताच भेट द्या loksevak.page ला

पेण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली ट्रॅफिक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे  वाहतूक कोंडीचे वाजले तीनतेरा पेण येथील पामबीच र...
15/08/2025

पेण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली
ट्रॅफिक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे वाहतूक कोंडीचे वाजले तीनतेरा
पेण येथील पामबीच रोडवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त
डम्परच्या रंगा, जेएसडब्ल्यू व अन्य कंपन्यांच्या बसची गर्दी, यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
ट्रॅफीक पोलिसांचे मुख्य वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष
या वाहतूक कोंडीला कुणाचा आशीर्वाद ?
वरिष्ठ नोंद घेतील काय ?

सर्वसामान्य पेणकरांना ट्रॅफिक पोलीस अवैध पार्किंग साठी दंड देणारे मात्र J.S.W. बस जे सरळ सरळ भर रस्त्यात पार्क आहे त्यांना मात्र मोफत पार्किंगची सुविधा चालू रस्त्यात दिली जात आहे. हे रोजचे दृश्य असून पेण ट्रॅफिक मात्र आंधळ्याच्या भूमिकेत.

व्हिडीओ सहित पुरावा. आज दि. १५ ऑगस्ट २०२५

Address

Aritst House Ramwadi
Pen
402107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loksevak media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Loksevak media:

Share