DAWAAT E DAKKAN

DAWAAT E DAKKAN DAWAAT E DAKKAN, is an art studio based in Phaltan, western Maharashtra (INDIA)

19/03/2021

मुलं पुस्तके वाचतात. त्यांचे पालक आम्हाला कळवतात. दवात ए दक्कनची पुस्तके पालक, मुले आणि शिक्षक पसंत करतात याचं आम्हाला समाधान आहे.

सुतकीवाले अण्णा हे पुस्तक वाचताना प्राजक्ता धोडमिशे.

A workshop on understanding children's literature. Teachers and students (private school and zp school) participated in ...
16/02/2021

A workshop on understanding children's literature. Teachers and students (private school and zp school) participated in it. Thank you Manas Trust, Chiplun for organising it. @ Chiplun - चिपळूण

' बालसाहित्य चे स्त्रीवादी दृष्टीकोनातून वाचन ' हा वेबिनार होत आहे. त्यात बालसाहित्य मधले वेगळे प्रयोग म्हणून दवात ए दक्...
26/12/2020

' बालसाहित्य चे स्त्रीवादी दृष्टीकोनातून वाचन ' हा वेबिनार होत आहे. त्यात बालसाहित्य मधले वेगळे प्रयोग म्हणून दवात ए दक्कन प्रकाशित ' सुतकीवाले अण्णा ' या पुस्तकाबद्दल सुद्धा बातचीत होईल. जरूर रजिस्टर करा.

Story presentation by  GoshtarangThank you Geetanjali for sharing it with us.
02/11/2020

Story presentation by Goshtarang
Thank you Geetanjali for sharing it with us.

खूप दिवसांनी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत!
हिमानी नीलेश ही ललित कला केंद्राची विद्यार्थिनी. सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये असते. तिच्या पुण्यातल्या काही मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन तिने खास गोष्टरंगसाठी एक व्हिडियो बनवली आहे. ‘पाचा उत्तराची कहाणी’ ही गोष्ट हिमानीने स्वतः लिहून सादर केली आहे. गोष्टीची यूट्यूब लिंक पुढे दिली आहे. जरूर पाहा.

We are bringing a new story for you after a long time!
Himani Nilesh is an ex-student of Lalit Kala Kendra. Currently she is based in Australia. She along with her friends in Pune made this video especially for Goshtarang. The story is written and performed by Himani Nilesh herself. The youtube link is given below.

https://youtu.be/XmTwXzO94ro

Credits:
Writer, performer translator – Himani Nilesh
Illustrations – Madhura Agashe
Production – Niranjan Joshi
Director – Asmi Achute
Editor – Sanket Deshpande
Camera – Nilesh Korde

आणखी एक पुस्तक निर्मिती प्रक्रियेत....
05/08/2020

आणखी एक पुस्तक निर्मिती प्रक्रियेत....

There is an appeal from Wikipedia for support. we DAWAAT E DAKKAN donated a small amount.                               ...
29/07/2020

There is an appeal from Wikipedia for support. we DAWAAT E DAKKAN donated a small amount.

'म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता' अॅमेझॉनवर लवकरच विक्री साठी उपलब्ध.
25/07/2020

'म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता'
अॅमेझॉनवर लवकरच विक्री साठी उपलब्ध.

मुलांसाठी एक मजेदार पुस्तक, 'म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता...'येत्या काही दिवसात मुखपृष्ठ सुद्धा फेसबुकवर पोस्ट करण्यात येईल...
18/07/2020

मुलांसाठी एक मजेदार पुस्तक, 'म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता...'
येत्या काही दिवसात मुखपृष्ठ सुद्धा फेसबुकवर पोस्ट करण्यात येईल.

Address

Datta Mandir Road, Sagunamata Nagar
Phaltan
415523

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Telephone

+919403520588

Alerts

Be the first to know and let us send you an email when DAWAAT E DAKKAN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category