Marathimitra Digital seva

Marathimitra Digital seva Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Marathimitra Digital seva, Digital creator, Phaltan.

"सरकारी योजना, आधार-पॅन अपडेट्स आणि नवीन बिझनेस आयडियांची खात्रीशीर माहिती! 'मराठीमित्र डिजिटल सेवा' - महाराष्ट्राचे हक्काचे व्यासपीठ. ✅

Learn more
https://youtube.com/?si=n8gj78Wxwyg3d_jb

14/04/2026

RTO ट्रॅफिक पोलिसांची महत्त्वाची अपडेट! ⚠️ आजच ही माहिती जाणून घ्या.

तुम्ही गाडी चालवत असाल तर हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत. व्हिडिओ पहा आणि सतर्क राहा! ✅

09/04/2026

घरबसल्या स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे? 🍱
फक्त २० हजारात टिफिन सर्व्हिस सुरू करून महिन्याला ४० ते ५० हजार रुपये कसे कमवायचे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये! आजच आपला प्रवास सुरू करा. 🚀

01/04/2026

💸 तुमच्या बँकेत पैसे आहेत? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एक छोटी चूक आणि तुमचे कष्टाचे पैसे धोक्यात येऊ शकतात! 📉

01/04/2026

⚠️ सावधान! १ एप्रिलपासून तुमचे railway ticket नियम बदलणार आहेत. हे माहीत नसेल तर मोठे नुकसान होऊ शकते. हा व्हिडिओ आत्ताच पहा!

30/03/2026

Zero balance bank account

15/03/2026

"Maharashtra sarkarcharya 'Lek Ladki Yojana' baddal sampurn mahiti! Ya yojne antargat mulila janmapasun te 18 varshanche hoi paryant ekun 1 lakh 1 hajar rupaye miltat. Kon patra aahe? Ani arja kasa karaycha? Hey janun ghenyasathi video shevatparyant paha

"

10/03/2026

तुमच्या घरात मुलगी आहे का? 👧

तर ही माहिती नक्की पहा 👇

महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींसाठी तब्बल ₹1,01,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.

पण अजूनही अनेक लोकांना माहिती नाही की
✔ कोणाला मिळणार हा लाभ
✔ पैसे कसे मिळतात
✔ अर्ज कुठे करायचा

या व्हिडिओमध्ये लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे.

👉 ही माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून पोस्ट नक्की शेअर करा.

📌 तुमच्या गावात या योजनेचा लाभ कोणाला मिळाला आहे का?
Comment करून सांगा.





09/03/2026
08/03/2026

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता पैशांची चिंता सोडा! 🚀 प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत आता कोणत्याही गॅरंटीशिवाय ₹५० हजार ते ₹२० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ मुद्रा लोन म्हणजे काय?
✅ शिशु, किशोर आणि तरुण कर्ज श्रेणी.
✅ कोणती कागदपत्रे लागतील? (Documents)
✅ ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत.

हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या MarathiMitra Digital Seva पेजला फॉलो करा! 🙏

06/03/2026

सरकारी कामासाठी आता लांबच लांब रांगांत उभे राहण्याची गरज नाही! 'आपले सरकार' पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमचा किंवा तुमच्या मुलांचा Birth Certificate (जन्म दाखला) आता ऑनलाईन काढू शकता.

✅ या पोस्टमध्ये काय आहे?

जन्म दाखला ऑनलाईन कसा डाऊनलोड करायचा?

नेमकी प्रोसेस काय आहे?

घरबसल्या मोबाईलवरून हे काम कसे पूर्ण करायचे?

वेळ आणि पैसा वाचवा! ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.

05/03/2026

03/03/2026

नमस्कार मित्रांनो, तुम्ही घरकुल योजनेसाठी (PMAY, रमाई, शबरी इ.) अर्ज केला आहे का? पण अजूनही यादीत नाव आले नाही किंवा हप्ता जमा झाला नाही? तर त्यामागे एक मोठी तांत्रिक चूक असू शकते.

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, केवळ बँक खाते आधारला लिंक असून चालत नाही, तर NPCI (National Payments Corporation of India) मॅपिंग असणे का गरजेचे आहे. अनेक अर्जदारांचे पैसे 'Payment Failed' का होतात आणि ते घरबसल्या कसे सुधारायचे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओत दिली आहे.........

Address

Phaltan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathimitra Digital seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share