09/10/2026
मंगेश चिवटे साहेबांनी निवडणूक लढवली असती. पण पक्षाच्या बैठकीत निर्णय झाला. शिंदे साहेबांच्या आदेशानुसार माघार घेतली, माझ्या सहकाऱ्याने माघार घेतली, याची नाराजी आहे. पक्षाचे प्रमुख आदेश देतात, त्या प्रमाणे माघार घ्यावी लागते. भविष्यात शिंदे साहेब सांगतील त्या प्रमाणे आम्ही प्रचार करणार आहोत.
रवींद्र धंगेकर, शिवसेना नेते