OVEE MEDIA WORKS

OVEE MEDIA WORKS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OVEE MEDIA WORKS, Digital creator, Pimpri.

OVEE MEDIA WORKS Offers:
� Branding and Designing Services
� Social Media Marketing Services
� Logo, Brochures, Flyers Design Services
� FB, INSTA Paid Marketing campaigns
� Photo or Image Editing services
� Concept designs, or visualization

OVEE MEDIA WORKS  As the legendary Nelson Mandela said, "It is not the winner who is important, but the one who gets up ...
11/08/2024

OVEE MEDIA WORKS



As the legendary Nelson Mandela said,
"It is not the winner who is important, but the one who gets up when they fall."

Our have etched their names in history with their unparalleled grit and determination. The podium finish is a testament to their unwavering spirit and countless hours of dedication.

But let's not forget the unsung heroes who fought valiantly, their hearts brimming with the same passion.

Every athlete who represents India is a champion in our eyes. Their journey inspires millions.



Concept by: OVEE MEDIA WORKS आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे. चतुर्मासातील सर्...
05/08/2024

Concept by: OVEE MEDIA WORKS

आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे. चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरूवात करण्यात येते. यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन – पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो आणि रसरशीत हिरव्या भाज्यांचा हा महिना सुरू होतो.

श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असे म्हणतात. कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात.

विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अत्यंत निर्मळ असं वातावरण आणि शिवभक्तांसाठी उत्साहाचा महिना. महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

      Calling all fans of classic Bollywood horror!   I've created a tribute poster to the chilling masterpiece, Jaani D...
17/06/2024




Calling all fans of classic Bollywood horror! I've created a tribute poster to the chilling masterpiece, Jaani Dushman (1979).

Get ready for a blast from the past - this artwork captures the essence of the film's terrifying monster and its star-studded cast. Stay tuned for the reveal!


Typography Typography India Instagram Graphic India

19/05/2024

OVEE MEDIA WORKS
Follow this link to visit my Instagram profile

https://www.instagram.com/ajeeth_irkal_designer?igsh=MXJwMTQ2eHl5bDY5eg==

तुम्हाला थरार, रहस्य आणि रोमांच आवडतो का?

होय, तर, मग तुम्ही "पछाडलेला" हा चित्रपट नक्कीच पाहावा!
"पछाडलेला" - मराठी मनोरंजनाचा एक अविस्मरणीय ठेवा!

दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय कलाकृती दिल्या आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे "पछाडलेला".

लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला 'पछाडलेला' तसेच आपल्या सर्व मराठी कलाकारांच्या अभिनयाने संपन्न असलेला हा चित्रपट मराठी कलाविश्वात चांगलाच गाजला होता.

पछाडलेला हा एक भयपट आहे. २००४ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आणि त्याच वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. त्यामुळे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटात झळकलेला प्रत्येक कलाकार मराठी कलाविश्वात आज आपलं भक्कम स्थान निर्माण करुन आहे. जणू काही सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सहवास म्हणजे परिसस्पर्श त्यांना लाभला आहे...

तुम्हीही हा चित्रपट जरूर पाहा आणि मराठी चित्रपटसृष्टीतील या अमूल्य ठेव्याचा अनुभव घ्या!

खतरनाक !मराठी सिनेमा, नव्या रुपात, जुन्या स्मृती जागवत !! मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या २००० साली आलेला सिनेमा '...
26/04/2024

खतरनाक !
मराठी सिनेमा, नव्या रुपात, जुन्या स्मृती जागवत !!
मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ असलेल्या २००० साली आलेला सिनेमा 'खतरनाक' या क्लासिक सिनेमासाठी पोस्टर पुन्हा बनवता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

लहानपणी जेव्हा हे सगळे सिनेमे बघायला जायचो, तेव्हा असं वाटायचं की हे सिनेमांचे पोस्टर आपल्याला बनवता येतील का आणि जरी आले तरी कधी?

आणि सुदैवाने मीही याच क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करत आहे ! !

या पोस्टरच्या डिझाइनमध्ये सिनेमाच्या रोमांचकारी कथेची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या स्मृतींना जागृत करत, नव्या पिढीला या सिनेमाचा अनुभव देणारा हा पोस्टर आहे.

तुम्ही 'खतरनाक' सिनेमा पुन्हा एकदा पाहणार आहात का? पाहणार असाल तर 'प्राईम व्हिडिओ' या अॅपवर तुम्हाला तो बघायला मिळेल ! !

Zee Marathi T-Series Marathi MarathiStars.com Ajit Arjun Irkal maharashtrache_graphic_designs Adobe Photoshop Adobe Minimal Bollywood Posters PosterMyWall Film Directors Network ZEE5 Marathi

#खतरनाक

आठवतेय का 1993? तात्या विंचू, कुबड्या खवीस , बाबा चमत्कार अशा भन्नाट नावांची भन्नाट पात्रे...!!! दिग्दर्शक महेश कोठारे य...
22/04/2024

आठवतेय का 1993?

तात्या विंचू, कुबड्या खवीस , बाबा चमत्कार अशा भन्नाट नावांची भन्नाट पात्रे...!!!

दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या अफलातून दिग्दर्शनाखाली "झपाटलेला" सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर ह्या चित्रपटाने कसा धुमाकूळ घातला होता??

सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, राघवेंद्र कडकोळ, आणि स्वतः महेश कोठारे यांच्या अविस्मरणीय अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

2013 मध्ये याचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित झाला होता आणि तोही तुफान चालला होता आता येतोय त्याचा तिसरा भाग...!!!

म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट 'झपाटलेला'चा बहुचर्चित सिक्वेल!
या वेळी काय धमाका उडणार ते आपल्याला 2025 मध्ये कळेल!!

पहिल्या व दुसऱ्या भागाने भागाने जसा धुमाकूळ घातला होता होता, व मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला होता अगदी तसंच हा सिक्वेलही रचणार, यात शंका नाही!

असो, लवकरच या सिनेमाचा दणका तुमच्या कानावर पडेल. पण तोपर्यंत वाट पहात रहा आणि तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दलच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा!

Mahesh Kothare T-Series Marathi Zee Marathi maharashtrache_graphic_designs Graphic India Minimal Bollywood Posters




  Ajit Arjun Irkal आयुष्य म्हणजे सतत 'Adjustment' ही आलीच. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करणे म्हणजे 'आयुष्य'. 'Adjustme...
27/03/2024




Ajit Arjun Irkal

आयुष्य म्हणजे सतत 'Adjustment' ही आलीच. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करणे म्हणजे 'आयुष्य'.

'Adjustment' ही जन्मल्यापासून ते मरेपर्यंत करावी लागते. ह्यात लहान मोठा,गरीब श्रीमंत,स्री पुरुष असा भेद नसतो. आयुष्य रटाळ होऊन हातून निसटू नये म्हणून Adjustment' हाच एकमेव मार्ग आहे.

आपण स्वप्ने पाहतो, ध्येयं निश्चित करतो, पण प्रवासात अनेक अडचणी आणि वळणं येतात. या प्रवासात यशस्वी होण्यासाठी आपल्या ध्येयांपासून पूर्णपणे दूर जाण्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनात आणि पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

जीवनातील परिस्थितीनुसार 'Adjustment' करणे गरजेचे आहे. अनुभवातून शिकून आणि बदलांशी जुळवून घेत आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो.

या 'Adjustment' मुळे आपल्याला नवीन अनुभव मिळतात, व्यक्तिमत्व विकसित होते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो.

त्यामुळे 'Adjustment' ला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानून त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. 'Adjustment' द्वारे आपण जीवनातील वादळांचा सामना करण्यास सक्षम होतो आणि एक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो.

आपण दररोज का वाचले पाहिजे?इलेक्ट्रॉनिक युगापूर्वी, दररोजचे वाचन हा ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने स्वीकारलेल...
26/03/2024

आपण दररोज का वाचले पाहिजे?
इलेक्ट्रॉनिक युगापूर्वी, दररोजचे वाचन हा ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने स्वीकारलेला एक विधी होता. वाचनाचे फायदे नेहमी लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपण सोशल मीडिया आणि इंटरनेटमध्ये इतके व्यस्त झालो आहोत की पुस्तके वाचण्याचा विचार क्वचितच कोणी करत असेल.
वाचनाची सवय लावल्याने कोणते फायदे मिळू शकतात हे समजून घ्यायचे असल्यास, येथे शीर्ष 10 फायदे सूचीबद्ध केले आहेतआहेत, जसे कि,
1. तुमच्या मेंदूसाठी मानसिक उत्तेजना
2. तणाव कमी करण्यासाठी चांगली सवय
3. ज्ञान-वर्धन
4. शब्दसंग्रह विस्तार
5. तुमची स्मरणशक्ती सुधारते
6. मजबूत विश्लेषणात्मक विचार कौशल्य
7. फोकस आणि एकाग्रता सुधारते
8. उत्तम लेखन कौशल्य
9. शांतता
10. मनोरंजनाचा विनामूल्य स्रोत

ही पोस्ट आवडली? अशा अधिक कलात्मक पोस्टरसाठी , 'लाईक' 'सेव्ह' आणि 'शेअर'च्या बटणावर क्लिक करा आणि माझ्या 'अकाऊन्ट' फॉलो करा!!
👇
OVEE MEDIA WORKS

अक्षरधन
अक्षरवाटा
Sony मराठी

#वाचालतरवाचाल


#पोस्ट_आवडली_तर_नक्की_follow_करा_page_ला #पोस्टर #पोस्टर #कलाकार #कला #अक्षरयात्री #मराठी #मराठीस्टेटस #मराठीमुलगा

जय श्रीराम🚩🚩🙏भगवान राम की नगरी अयोध्या में आज 22 जनवरी को श्री राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा है। मंदिर के उद्घ...
22/01/2024

जय श्रीराम🚩🚩🙏

भगवान राम की नगरी अयोध्या में आज 22 जनवरी को श्री राम मंदिर में रामलला की प्राण प्रतिष्ठा है। मंदिर के उद्घाटन के साथ ही अयोध्या में बना राम मंदिर भारत समेत दुनियाभर में फैले हिंदुओं के लिए आस्था का बड़ा केंद्र बनकर उभरेगा।

#जयश्रीराम ्री_राम #जयश्रीराम🚩 ्री_राम🚩 #राम #राममंदिर #रामायण #रामजन्मभूमि #राम_राम_सभी_भाइयों_को🙏🚩 #आयोध्या_रामलला_की_जय_हो🌺🙏🏻 #आयोध्या🚩
सबके राम

जन्मभूमि है राम की श्री राम ही पूजे जायेंगे,जन्म जहाँ पर हुआ प्रभु का मन्दिर वहीं बनायेंगे.धर्म की जीत होती है अधर्म की ...
03/01/2024

जन्मभूमि है राम की श्री राम ही पूजे जायेंगे,
जन्म जहाँ पर हुआ प्रभु का मन्दिर वहीं बनायेंगे.

धर्म की जीत होती है अधर्म की हार,
नफ़रत नहीं, इस दुनिया को चाहिए प्यार.

जय श्री राम 🚩🙏

Post Design by:

Shri Ram Mandir
Ayodhya
The Hindu

🙏 🚩🚩🚩🚩 🚩
#राम #राममंदिर #रामायण #रामजन्मभूमि #रामराज्य #राममंदिर_निर्माण

Prabhas Hombale Films Prabhas' immense fandom and Prashanth Neel's KGF fame ensure a strong PaN Indian opening. The high...
17/12/2023

Prabhas
Hombale Films

Prabhas' immense fandom and Prashanth Neel's KGF fame ensure a strong PaN Indian opening. The high-octane action could attract mass audiences despite facing initial screen competition.

This time

Exciting News!!   I'm thrilled to share that I've won a Fireboltt smart watch in the recent Tagline Contest! organized b...
20/10/2023

Exciting News!!



I'm thrilled to share that I've won a Fireboltt smart watch in the recent Tagline Contest! organized by World famous smart watch brand, 'Fireboltt'.

A huge thank you to everyone who voted me worldwide with their likes and votes. This sleek and stylish smartwatch is not only a fantastic prize but also a reminder of our collective creativity and innovation.

I can't wait to show off my new accessory and stay connected in style.

Thanks again!!
Fire-Boltt
OVEE MEDIA WORKS

Address

Pimpri

Telephone

+918087536002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OVEE MEDIA WORKS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OVEE MEDIA WORKS:

Share