10/11/2024
लाडक्या बहिणींना धमकी देणारे भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा
पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी
https://t.ly/BRxBL
पिंपरी : काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्याची धमकी भाजपचे खासदा.....