Beautiful World

Beautiful World May your journey ahead be bright and beautiful". Beautiful world Spread Love, Spirituality ❤️🌹

"आयुष्यात जसं सोपं काहीच नसतं तसं कठीणही काहीच नसतं....फक्त लढत राहणं आवश्यक असतं...! "♥️
23/09/2025

"आयुष्यात जसं सोपं काहीच नसतं तसं कठीणही काहीच नसतं....
फक्त लढत राहणं आवश्यक असतं...! "

♥️

सकारात्मक विचार मन को ऊर्जावान बनाते हैं और भावनाएँ उसमें आत्मीयता और गहराई भर देती हैं।जब ये दोनों मिलते हैं, तो मनुष्य...
21/09/2025

सकारात्मक विचार मन को ऊर्जावान बनाते हैं और भावनाएँ उसमें आत्मीयता और गहराई भर देती हैं।
जब ये दोनों मिलते हैं, तो मनुष्य के भीतर रचनात्मक शक्ति का उदय होता है। यही शक्ति हमें—

अलग-अलग दृष्टिकोणों से सोचने की क्षमता देती है 🪞

चुनौतियों का नए और अभिनव समाधान खोजने की प्रेरणा देती है 💡

जीवन को संतुलित और सार्थक बनाने का मार्ग दिखाती है 🌿

👉 सरल शब्दों में, भाव और सकारात्मक विचार मिलकर हमारी कल्पनाशक्ति और कर्मशक्ति को एक नयी दिशा देते हैं।

“Let anger cost a fortune. Let happiness be an open gift.” Good afternoon — enjoy your Sunday
21/09/2025

“Let anger cost a fortune. Let happiness be an open gift.” Good afternoon — enjoy your Sunday

🌸 आज का शुभ विचार सच्ची प्रार्थना वहीं फलती है, जहाँ मन निर्मल, विश्वास अटूट और हृदय प्रेम से भरा होता है। 💖👉 जब हृदय मे...
21/09/2025

🌸 आज का शुभ विचार
सच्ची प्रार्थना वहीं फलती है, जहाँ मन निर्मल, विश्वास अटूट और हृदय प्रेम से भरा होता है। 💖
👉 जब हृदय में पवित्रता और भरोसा होता है, तब ईश्वर तक हमारी प्रार्थना बिना किसी रुकावट के पहुँचती है। 🌅

🌹💐🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वा...
21/09/2025

🌹💐🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 💐🙏🌹

🌷 मनाचे प्रतिबिंब 🌷चेहऱ्यावरचे खरं तेज, आरशातलं नाही,तर अंतर्मनातील भावांमध्ये दडलेलं असतं.आत्मविश्वासाने भरलेलं मन ✨चेह...
20/09/2025

🌷 मनाचे प्रतिबिंब 🌷

चेहऱ्यावरचे खरं तेज, आरशातलं नाही,
तर अंतर्मनातील भावांमध्ये दडलेलं असतं.

आत्मविश्वासाने भरलेलं मन ✨
चेहऱ्याला देतं झळाळी.

प्रेमाने ओथंबलेलं मन ❤️
चेहऱ्यावर उमटवतं सात्विकता.

आदराने सजलेलं मन 🙏
चेहऱ्यावर आणतं नम्रता.

खरं सौंदर्य हे रूपात नसतं,
ते मनाच्या भावांत असतं.

||सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकेशरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||
19/09/2025

||सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||

18/09/2025

बंड्या : तुम्ही काल किडे मारायची पावडर दिली ना?
दुकानदार : हो…
बंड्या : मग काय सांगू… त्यात किडेच झालेत…
दुकानदार : अरे, पावडर ताजी आहे हेच त्याचं प्रूफ! 😂

बंड्या : पावडर किडे मारायला घेतली होती…
दुकानदार : हो, मग?
बंड्या : पण किड्यांनी पावडरचं सेलिब्रेशन सुरू केलंय… 🎉🐜

बंड्या : आता पावडरवर “किड्यांसाठी मोफत भोजनालय” लिहून ठेवा! 🤣

दुकानदार : काय बोलतोस?
बंड्या : तुमची पावडर म्हणजे किड्यांचा प्रोटीन पावडर निघाली! 💪🐛😂😂

पुण्याला पावसाने झोडपले... आता...😂“पुण्यातल्या शाळा जलक्रीडा केंद्रात रूपांतरित… पोहण्याच्या क्लाससाठी वेगळे पैसे आकारले...
18/09/2025

पुण्याला पावसाने झोडपले... आता...
😂“पुण्यातल्या शाळा जलक्रीडा केंद्रात रूपांतरित… पोहण्याच्या क्लाससाठी वेगळे पैसे आकारले जाणार!”😂
“विद्यार्थ्यांसाठी शाळेत ‘कायकिंग’ आणि ‘फिशिंग’ अॅक्टिव्हिटी लवकरच सुरू…😂”
“मुलांना होमवर्क नाही, थेट ‘वॉटरवर्क’!”😂
शाळेच्या मैदानात आता ‘वॉटर पार्क पास’ मिळणार – तिकीट वेगळं!”😂

"दिनभर की थकान अब सपनों में खो जाए,आपकी रात प्यारी और सुकून भरी हो जाए।🌙 शुभ रात्रि 🌙"
17/09/2025

"दिनभर की थकान अब सपनों में खो जाए,
आपकी रात प्यारी और सुकून भरी हो जाए।
🌙 शुभ रात्रि 🌙"

07/07/2024

Some tips for all😊

07/07/2024

Exercise promotes better Life❣️
तुम्ही करता का रोज व्यायाम?

Address

Poona

Telephone

+919595033367

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beautiful World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share