Khadi Express

Khadi Express A leading newspaper and online news portal

12/01/2026

स्वतंत्र उमेदवार Nazia Punjabi यांच्या प्रामाणिक सामाजिक कार्याची दखल घेत
Aam Aadmi Party ने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रभाग 19-B मधील नागरिकांना स्वच्छ राजकारण आणि विकासासाठी
नाझिया पंजाबी यांना मतदान करण्याचे आवाहन.

09/01/2026

Kondhwa khurd kausar baug masjid .

02/01/2026

प्रभाग क्रमांक १९ (B): “मत विकू नका, लोकशाही जपा” – नाझिया पंजाबी यांचा नागरिकांना संदेश

01/01/2026

कोंढवा–कौसरबाग प्रभाग १९-ब : नाझिया समीर पंजाबी स्वतंत्र उमेदवार, विकासालाच प्राधान्य

28/12/2025

खादी एक्सप्रेस
26/12/2025

खादी एक्सप्रेस

21/12/2025

कोंढवा : शेअर मार्केटतुन नफ्याचे अमिष : लाखोंची फसवणुक, लोहगाव मधील अरबाज शेख विरोधात गुन्हा दाखल.खादी एक्सप्रेस प्रतिनि...
15/12/2025

कोंढवा : शेअर मार्केटतुन नफ्याचे अमिष : लाखोंची फसवणुक,
लोहगाव मधील अरबाज शेख विरोधात गुन्हा दाखल.

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) :-

शेअर मार्केटतुन नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवत गुंतवणुक करण्यास भाग पाडुन अरबाज सलीम शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव) याने तब्बल १० लाख ७७ हजार रूपयांची आर्थिक फसवणुक केली या बाबत फिर्यादी साजिद शेख (रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी तक्रार दिली असता विमाननगर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ४०६, ४१८, ४२०, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला असुन आरोपी सध्या फरार आहे.

आरोपी अरबाज शेख याने आपल्याला शेअरमार्केटची सर्व माहिती असुन मी अनेक लोकांना यातुन नफा मिळवुन देत असल्याची खोटी बतावणी केली शेअरमार्केट मध्ये पैस गुंतविण्याचा तगादा लावुन फिर्यादी साजिद शेख यांच्याकडुन सुरवातीस २ लाख रू. उकळले व त्यांनतर शेअरमार्केट मध्ये तुमचा नफा अडकला आहे तो नफा मिळवण्यासाठी आपल्याला आणखी पैसे लागतील असे अनेक भुलथापा देत वारंवार पैश्याची मागणी करून वेळोवळी तब्बल १० लाख ७७ हजार रू. लुबाडले. आरोपी अरबाज याने कराराप्रमाणे आपल्याला कोणताही नफा दिल्या नसल्याने फिर्यादी यांनी चौकशी केली असता आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरवात केली, तद्नंतर फिर्यादीने आपल्या गुंतवणुक केलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता आरोपी अरबाज याने फिर्यादी यांना 'पैसे मागितलेस तर तुझ्या विरोधात खोटी तक्रार करेल' शब्दात धमकाविणे सुरू केले, तद्नंतर आरोपी अरबाज आपले राहते घर सोडुन फरार झाला, आपली आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी विमानतळ पोलिस स्टेशन येथे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार विमानतळ पोलिसांनी एफ.आय.आर ०६४५/२०२५ दाखल केली असुन विमानतळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.

अरबाज याने फिर्यादी साजिद शेख सह अनेक लोकांची आर्थिक फसवणुक केल्याचेही पुराव्यानिशी उघडीस आले असुन सदर आरोपीच्या जाळ्यात अडकुन आर्थिक फसवणुकीस बळी पडलेल्या लोकांनी आरोपी अरबाज शेख (रा. कलवड वस्ती लोहगाव) विरोधात तक्रार असल्यास 'खादी एक्सप्रेस' शी संपर्क करा अन्यथा विमानतळ पोलिस स्टेशन येथे आपली तक्रार नोंदवु शकता.

01/12/2025

आश्चर्यकारक! 20,000 फूट उंचीवरून अशी फोटोग्राफी कधी पाहिली नसेल!

तुम्हाला विश्वास बसणार नाही! भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कॅप्टन नवतेज सिंह यांनी तब्बल १०,००० ते २०,००० फूट उंचीवरून केलेली एरियल फोटोग्राफी पाहून सर्वजण थक्क झाले आहेत!

त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलेले अविश्वसनीय दृश्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आकाशातून पृथ्वी कशी दिसते, हे त्यांनी अप्रतिमपणे दाखवले आहे. हा व्हिडिओ तुमच्या फोटोग्राफी गोल्समध्ये नक्कीच वाढ करेल!
#अविश्वसनीय

Address

Poona
411048

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khadi Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khadi Express:

Share