30/06/2024
लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात आज वर्षाविहाराकरीता गेलेल्या पुण्यातील सय्यदनगर भागातील अन्सारी कुटुंबातील १ महिला व ४ मुले वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
#लोणावळा #भूशी_डॅम #पुणे