VartmantvNews Pune

VartmantvNews Pune हर खबर पर हमारी नजर

26/08/2026

बस्ती के वाल्टरगंज में पत्नी की हत्या के मामले में वांछित आरोपी फूलचंद्र को पुलिस ने गिरफ्तार कर न्यायालय भेज दिया।

#मऊ #महाराष्ट्र

26/08/2026

जळगावच्या तांबापुरा व मास्टर कॉलनी परिसरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करत राजा मस्जिद येथून जश्न-ए-मिलादची मिरवणूक काढण्यात आली, तर गब्बर मलिक फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

#जळगाव #जळगांव #महाराष्ट्र

25/08/2026

विमाननगर में बॅक बेंचर होटल पर पुलिस का छापा; शराब बिक्री मामले में 7 लोगों पर केस दर्ज.

#पुणेकर

22/08/2026

येरवडा पोलिसांनी जीव मारण्याची धमकी देत जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून ₹60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

#महाराष्ट्र #पुणेकर

22/08/2026

पुण्यातील सुप्रसिद्ध सुर्वेज हॉटेलवर कारवाई अवैध दारु विक्रीचा साठा जप्त .

#पोलीस #पुणेकर

22/08/2026

पुण्यात घनकचरा विभागाच्या नावाखाली विनाटेंडर भिंती रंगवून विद्रुपीकरण केल्याचा आरोप; काँग्रेस व्यापारी सेलने चौकशी व दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाईची मागणी केली.

#पुणे #पुणेमहानगरपालिका #भिंतीविद्रुपीकरण घनकचराविभाग बिबवेवाडी कोंढवा आकाशचिन्हविभाग काँग्रेस व्यापारीसेल भ्रष्टाचार चौकशी कारवाई PuneNews PuneMunicipalCorporation

22/08/2026

पुण्यातील एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या कथित घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेत ABVPशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. शिक्षणाच्या ठिकाणी दहशत किंवा हिंसाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा मिळता कामा नये.
या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांचे हक्क, सुरक्षितता आणि शांततापूर्ण वातावरण अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. गुंड प्रवृत्तीला कोणत्याही राजकीय किंवा संघटनेच्या नावाखाली संरक्षण मिळता कामा नये, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील या मारहाणीच्या घटनेचा जाहीर निषेध! दोषींवर कठोर कारवाई करा!

#महाराष्ट्र #पुणेकर

21/08/2026

बाइक की सीट और फ्यूल टैंक में छिपाए ₹56.5 लाख! कोयंबटूर में पुलिस की बड़ी कार्रवाई.

21/08/2026

वीडियो पहली बार देखकर क्या आपको भी यह असली घटना लगी? अपनी राय कमेंट में जरूर बताएं!

21/08/2026

आंध्र प्रदेश के ओंगोल स्थित साई सूर्य अपार्टमेंट में एक दर्दनाक लिफ्ट हादसे में 50 वर्षीय महिला विनीता की मौत हो गई।
बताया जा रहा है कि लिफ्ट के दरवाजे खुले होने के दौरान वह अचानक नीचे की ओर चल पड़ी, जिससे महिला लिफ्ट और फर्श के बीच फंस गई। गंभीर रूप से घायल महिला को अस्पताल ले जाया गया, लेकिन इलाज के दौरान उसकी दुखद मौत हो गई।

Address

Line Number 6
Pune Station

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VartmantvNews Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share