
14/09/2025
*दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड सोहळा 2025 आज पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला.*
*तेजय प्रोडक्शन प्रा. ली. व TP Film School चे संचालक आदरणीय गुरुवर्य सुनिलजी शिंदे सर यांना "निबार" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ लेखक - दिग्दर्शक हा 2025 चा Award मिळाला.*
सर्व महाराष्ट्रातील मायबाप रसिकांना खूप धन्यवाद व आभार 🙏🙏🚩🚩🙏🙏