Yuvraj kharmate

03/11/2025

सातारा हायवे बोगदा.

SIT लावून सुद्धा काहीच होणार नाही असं वाटत आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा याला वाचवणार आहेत. जनतेने आक्रमक होणे ...
01/11/2025

SIT लावून सुद्धा काहीच होणार नाही असं वाटत आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा याला वाचवणार आहेत. जनतेने आक्रमक होणे गरजेचे आहे.

Amol Pandhare Pankaja Gopinath Munde मनसे वृत्तांत अधिकृत Ajit Pawar Devendra Fadnavis Prakash Jamdhade

राईस ब्रॅन ऑइल. तांदळाच्या छिलक्यापासून बनवलेले शुद्ध आणि हार्ट साठी आरोग्यदायी तेल आहे. ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप करा....
01/11/2025

राईस ब्रॅन ऑइल. तांदळाच्या छिलक्यापासून बनवलेले शुद्ध आणि हार्ट साठी आरोग्यदायी तेल आहे. ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप करा. 077419 01212

31/10/2025

🥺फक्त 80 रुपयात अनलिमिटेड मिसळ🥺 उद्योग भरारी udyog bharari

प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी whatsup करा.
30/10/2025

प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी whatsup करा.

30/10/2025

कला म्हणवे की मजबुरी.
पोटासाठी किती खतरनाक, स्वतःच्या आणि लहान मुलांच्या जीवावर बेतनार काम करावे लागत आहे.
Manisha Sanap मनसे वृत्तांत अधिकृत Amol Pandhare उद्योग भरारी udyog bharari RCB- Royal Army Success with vestige health and wellness Devendra Fadnavis

29/10/2025

कॅन्सर वरचे औषध आहे गावरान भेंडी.
उद्योग भरारी udyog bharari Samadhan Sanap मनसे वृत्तांत अधिकृत

27/10/2025
सत्य नेहमी शांत असतं,कारण त्याला माहिती असतं वेळ उत्तर 'देणार आहे..!                Amol Pandhare Chanda Kharmate Manish...
27/10/2025

सत्य नेहमी शांत असतं,
कारण त्याला माहिती असतं वेळ उत्तर 'देणार आहे..!
Amol Pandhare Chanda Kharmate Manisha Sanap RCB- Royal Army

27/10/2025

वाघोली आणि पुणे परिसरात जोरदार पाऊस.
Amol Pandhare

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!       अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे.       सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे.    ...
25/10/2025

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे.
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे.
आली कितीही संकटे तरीही न डगमणारा विश्वास फक्त
तुझा हवा आहे.

माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ बायकोस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Chanda Kharmate Manisha Sanap Amol Pandhare मनसे वृत्तांत अधिकृत

Address

Swarget
Pune University

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvraj kharmate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuvraj kharmate:

Share