क्रिकेटवेडा - CricketVeda

  • Home
  • क्रिकेटवेडा - CricketVeda

क्रिकेटवेडा - CricketVeda क्रिकेटविश्वातील सर्व घडामोडींची मा? The OFFICIAL page of CRICKETVEDA. This website is owned by Mukta Media
(1)

Ramdas Kadam : "हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखव!", डान्सबार प्रकरणावरून रामदास कदम यांचा परबांना थेट इशारा
23/07/2025

Ramdas Kadam : "हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखव!", डान्सबार प्रकरणावरून रामदास कदम यांचा परबांना थेट इशारा

Ramdas Kadam : मुंबईत सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena vs Shivsena) असा स्फोटक राजकीय संघर्ष पेटलाय. या संघर्षात सर्वसामान्य मा.....

Devendra Fadnavis : "फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता" - उद्धव ठाकरे
23/07/2025

Devendra Fadnavis : "फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता" - उद्धव ठाकरे

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, सामान्य नागरिक यांचं भविष्य अधिक उज्वल व्हावं म्हणून जो नेता झगडतो, त्याल.....

भाषेच्या नावे अशा प्रकारे दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला...
23/07/2025

भाषेच्या नावे अशा प्रकारे दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला वेदना देत आहोत. भाषा हा काही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही. .
- सी.पी. राधाकृष्णन (महाराष्ट्राचे राज्यपाल)

मी रितेश देशमुखबरोबर 'हे बेबी' चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यातील त्याचा विनोदी अभिनय खूपच कमाल होता. मग त्याने विविध ...
23/07/2025

मी रितेश देशमुखबरोबर 'हे बेबी' चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यातील त्याचा विनोदी अभिनय खूपच कमाल होता. मग त्याने विविध प्रकारच्या भूमिका केल्या. रितेश दिग्दर्शक म्हणूनही उत्तम आहे.”
- विद्या बालन (अभिनेत्री)

मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची मजा यायची ते म्हणजे निळू फुले, ते ग्रेट होते. समोरची व्यक्ती काय करते याबद्दल त्यांना अज...
22/07/2025

मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची मजा यायची ते म्हणजे निळू फुले, ते ग्रेट होते. समोरची व्यक्ती काय करते याबद्दल त्यांना अजिबात देणंघेणं नव्हतं, ते फक्त त्यांचं काम करायचे.
- अशोक सराफ

तुम्ही दुसऱ्याशी तुलना करणं बंद करा, देवानं तुला वेगळं घडवलेलं आहे. निसर्गाने तुम्हाला वेगळं घडवलेलं आहे हे मान्य करा. प...
22/07/2025

तुम्ही दुसऱ्याशी तुलना करणं बंद करा, देवानं तुला वेगळं घडवलेलं आहे. निसर्गाने तुम्हाला वेगळं घडवलेलं आहे हे मान्य करा. प्रत्येकाच्या वाट्याला जे काही आहे ते मिळणार आहे. मी मोदी का नाही असा नाही विचार करायचा. मोदी व्हायला फार आयुष्य द्यावं लागतं तेवढं. भोगावं लागतं तेवढं.
- नाना पाटेकर

देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आ...
22/07/2025

देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. - उद्धव ठाकरे

कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा.जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगि...
22/07/2025

कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा.जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असे सांगितले आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्य प्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. - शरद पवार

देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने  ते पट्टीचे हजरजबाची, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांच...
22/07/2025

देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाची, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला...
- शरद पवार

पडद्यामागे काहीतरी गडबड सुरु आहे, आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते त्याची ही पडल...
22/07/2025

पडद्यामागे काहीतरी गडबड सुरु आहे, आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे!भाजपचा एक वरिष्ठ नेता, ज्याचे वय ७५ वर्षे आहे, तो उपराष्ट्रपती बनू शकतो, असे संकेत मिळत आहेत.या संभाव्य बदलासाठी एक महत्त्वाचे संविधानिक पद रिकामे करण्यात आले असावे असा माझा अंदाज आहे. - संजय राऊत

अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे, प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आर...
22/07/2025

अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी 32 वर्षे काम केलं आहे, प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35 ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना आरोप करण्यात आले आहेत...
- रामदास कदम

Beed News : “कशी आहेस गं बाळा?” म्हणत आईने फोन केला, अन् मुलीने जीव तुटून सांगितलं... सख्ख्या मामानेच...
22/07/2025

Beed News : “कशी आहेस गं बाळा?” म्हणत आईने फोन केला, अन् मुलीने जीव तुटून सांगितलं... सख्ख्या मामानेच...

Beed News : बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा (Sirsala) गावातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आलीये. अगं बाळा, कशी आहेस गं? असा साधा प...

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when क्रिकेटवेडा - CricketVeda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to क्रिकेटवेडा - CricketVeda:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share