04/04/2023
डोंबिवलीचे अजित पाटणकर गेली सहा वर्षं हिंदी - मराठी गाणी, भक्तिगीतं, गझल आपल्या ओघवत्या शैलीने उलगडून दाखवण्याचं काम करत आहेत.
त्यांनी आपल्या गीत रसास्वाद ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून १२५हुन अधिक गाण्यांचं रसग्रहण केलेलं आहे.
हाच अमोल ठेवा आता ईबुक स्वरूपात रसिकांकरता सादर होत आहे.
''गीत रसास्वाद''मधे निवडक ५० गाण्यांचा रसास्वाद आहे आणि प्रत्येक गाण्याची लिंकही असल्यामुळे लगेच गाणं ऐकायचं म्हणजे जे वाचतोय त्याचा तत्क्षणी प्रत्ययच जणू!!!
''गीत रसास्वाद'' आता अमेझॉन किंडलवर उपलब्ध. किंडल अनलिमिटेडचे सब्स्क्रायबर असाल तर निःशुल्क डाउनलोड करून वाचा - विकत घेऊन वाचायचे झाल्यास डाउनलोड शुल्क रु. ९९/- फक्त.
https://www.amazon.in/dp/B0BZWSMZQR ही लिंक क्लिक करून डाउनलोड करा.
एप्लस ईबुक्स,
पुणे.
फोन : 9423025951