14/10/2025
शनिवारी रात्री पुण्यातील डेक्कन चौपाटी येथे किरकोळ वादातून मोठी हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, इतर काही आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.