VrikshRasik

Directions Website Contact the business

VrikshRasik Welcome to our plant paradise!

01/10/2026

२६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय ...आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक 🌽🌾 शेतकरी आणि त्याची माय म्हणजे त्याची शेती... त्याचं पिक म्हणजे त्याची माऊली आणि त्यात मानवनिर्मित दुष्काळ... मानवनिर्मित म्हणण्यामागचं कारण आपण केलेली वृक्षतोड ढासळलेला निसर्गाचा समतोल... आणि त्यामुळे पडणारा दुष्काळ याला आपणच कारणीभूत आहोत.
हे थांबवण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव उपाय आहे.
कविता - संदीप खरे ✨
( maharashtra drought situation , agriculture famine, global warming, climate change )

#शेतकरी #शेती #निसर्गकविता

01/10/2026

Plantlady म्हणे.. चाफा सुकलाय आता आजारी पडून कसा बोलणार तो 🤕🥲 Rasika Waghamale
punecreators

🌺 जास्वंद | Hibiscus rosa-sinensis गणेशोत्सवाची चाहूल लागली की घराची सजावट, फुलांची आरास आणि नैसर्गिक सजावटीच्या कल्पना ...
21/08/2026

🌺 जास्वंद | Hibiscus rosa-sinensis

गणेशोत्सवाची चाहूल लागली की घराची सजावट, फुलांची आरास आणि नैसर्गिक सजावटीच्या कल्पना शोधायला सुरुवात होते.
आणि त्यासाठी आपल्या अंगणात सहज फुलणारं लाल जास्वंद किती खास आहे, हे या Botanical Study मधून पुन्हा एकदा समजून घेऊयात.

🌺 जास्वंदाच्या फुलाची रचना थोडक्यात :

१. दलपुंज (Calyx)
फुलाच्या बाहेरील हिरव्या दलांचा हा भाग उमलण्यापूर्वी कळीचे संरक्षण करतो.

२. पुष्पमुकुट / पाकळ्या (Corolla)
भडक लाल रंगाच्या पाच आकर्षक पाकळ्या फुलाला त्याचं वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य देतात आणि परागीभवन करणाऱ्या जीवांना आकर्षित करतात.

३. पुंकेसर मंडल (Androecium)
हा फुलाचा नर प्रजनन भाग. जास्वंदाची सर्वात ओळखण्याजोगी रचना म्हणजे लांब केसरदंड (Staminal column). त्यावर अनेक परागकोश (Anthers) असतात.

४. स्त्रीकेसर मंडल (Gynoecium)
हा मादी प्रजनन भाग असून त्यात किंजदल (Stigma), किंजदंड (Style) आणि किंजपुट (O***y) यांचा समावेश होतो. किंजपुटात बीजांड (Ovules) असतात.

🌿 Botanical fact:
जास्वंद हा Malvaceae कुलातील फुलझाड आहे. त्याची आकर्षक फुलं आणि वैशिष्ट्यपूर्ण केसरदंड यामुळे तो वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासासाठीही सुंदर उदाहरण ठरतो.

🪔 Ganesh Festival Preperation 🌺
गणपतीच्या आरासीत यंदा कृत्रिम सजावटीसोबत जिवंत फुलं, हिरवाई आणि निसर्गाधारित सजावट आणायची असेल, तर जास्वंद एक सुंदर पर्याय ठरू शकतो.
विशेषतः गणपती सजावट | Eco-friendly Ganpati Decoration | Natural Flower Decoration | Marathi Home Decor यासाठी ही botanical-inspired aesthetic कल्पना वापरता येईल.

Save this Botanical Study for your next nature-inspired Ganpati decoration ❇️

#जास्वंद BotanicalArt FlowerAnatomy FlowerStudy PlantStudy Botany IndianFlowers NatureInspired GanpatiDecoration GaneshFestival Ganpati2026 EcoFriendlyGanpati EcoFriendlyGanpatiDecoration GanpatiDecorationIdeas GanpatiBappa Ganeshotsav NaturalDecoration FlowerDecoration MarathiContent मराठी निसर्ग वनस्पतीशास्त्र PlantLovers NatureLovers GardenInspiration

22/07/2026

Sending little flower मधुमालती 🌼
मधुमालती (इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे. बहराच्या काळात लालपांढऱ्या फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो मधुमालतीची पाने गर्द हिरवी आणि फांदीवर समोरासमोर असतात. पानांचा आकार एकूणच लंबवर्तुळाकार म्हणजे देठाकडे गोलाकार पण टोकाला निमुळता होत गेलेला (acuminate) असून लांबी साधारण ७ ते १५ सें मी असते.
मधुमालतीला वर्षभर तुरळक फुले येतात पण मुख्य बहर उन्हाळ्यात असतो. फुले फांदीच्या टोकावर गुच्छाने येतात आणि झाडावर दोन तीन दिवस टिकतात. मधुमालतीच्या फुलांना गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरवा लांब देठ असतो. फुलांची लांबी अडीच ते तीन सें मी असते. फुले रात्री उमलतात. उमलताना त्यांचा रंग पांढरा असतो पण हळूहळू एक दोन दिवसात तो बदलत बदलत फिकट गुलाबी, गुलाबी आणि शेवटी तांबडा होतो. त्यामुळे झाडावर एकच वेळी पांढरी, फिकट गुलाबी, गुलाबी आणि तांबडी फुले दिसतात आणि असा बहरलेला वेल बहुरंगी दिसतो. सुरुवातीस फु�

17/07/2026

वारकऱ्यांचे वारी मार्गावर हाल 🌱 झाडे लावावीत सरकारने अशी विनंती.
लोणंद पंढरपूर पालखी मार्ग💚 संत ज्ञानेश्वर महाराज 🌼

Here are 3 powerful news-style rewrites you can use:

"Give us trees to rest" - Warkaris demand shade on Pandharpur Palkhi Marg
Tree felling for road widening blamed for rising sunstroke cases.
Pandharpur Wari :Warkari says "We walk 20 km in blazing sun and find just one tree to sit under."
Warkaris on the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg are raising an urgent demand bring back the trees.
With large-scale tree cutting done during road widening on the Lonand-Pandharpur stretch, thousands of pilgrims now face severe heat exposure. Senior warkaris, women and children are suffering from dehydration and sunstroke due to lack of shade during daytime halts.
"We were promised plantation. Where are those trees?" ask warkaris. They say newly planted saplings cannot provide immediate relief and need urgent care and watering. Pilgrims allege the government’s promise of compensatory plantation remains on paper.

#वारी #पंढरपूर #वृक्षारोपण

05/07/2026

कृष्ण आणि निसर्ग..... Sunday In my garden 🌱
Lemongrass☕ tea
Words the_marathi_club_

[ Raining in pune, my home garden, lemongrass plant
Tea time, houseplants , agriculture, plantlady ]


29/06/2026

तुम्हीच ओळखा आणि सांगा या मसाल्याचं झाडाचा नाव ?
Guess the name of spice plant??

[ Happy Gardening 🫶🏻 Plant makes people happy
Home garden, spice plant, kitchen garden, pune gardener, horticulture , agriculture]

19/05/2026

As a plant parent, finding the right tools makes ALL the difference 🌿
I've been using products from 2years 😍
Here's what I'm loving right now 👇
🟢 Grow Bags : breathable, durable & perfect for healthy plant roots
🔵 Watering Can : the perfect pour for every plant type
🪴 Garden Trowel : smooth, sturdy & so satisfying to use for soil, potting mix media
🫙 Plantonic & Bizza Magic : my secret weapons for thriving plants growth
Whether you're a beginner or a pro plant parent : Garden Basics has everything you need to make your garden bloom easily 🌸

👉 Shop now : link in bio 🔗



[ Pune Plant lady ]

12/03/2026

Pov : How I talk to my plants 🌿 after listening that trending audio Deewana Deewana song 🎵 .
[ In my home garden🌿 with my favourite houseplants
Pune city]

12/03/2026

Pov : How I talk to my plants 🌿 after listening that trending audio Deewana Deewana song 🎵 .
[ In my cozy home garden🌿 with my favourite houseplants
Pune city ☀️ summer season greenery🌿]

]

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when VrikshRasik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VrikshRasik:

Shortcuts

Share