Tanuja's Cooking

Tanuja's Cooking Hello friends , My name is Tanuja , you will find exclusive detailed and perfect recipes in Marathi

27/09/2025

नवरात्र उत्सव 2025 | Navratra upwas

20/10/2024

साहित्य:- 1. बेसन पीठ - 500 ग्राम2. मीठ - 1/4 चमचा3. हळद - 1 छोटा चमचा4.पाणी - 1 1/4 ते 1 1/2 कप5. तेल - शेव तळण्यासाठी 6.साखर - 1/2 कीलो7. तूप - 1/2 कप8. काजू - 12 ते 15 नग9. मनुके - 2 TBSP10. वेलची पावडर - 1 1/2 चमचा.

17/03/2024

साहित्य:-

पुरण बनवण्याचे साहित्य:-
हरभरा डाळ - 300 ग्रॅम /1 ग्लासगुळ - 300 ग्रॅम तेल - 1 tbsp मीठ - 1/4 चमचा वेलची पावडर - 1 चमचा जायफळ - 1/4 चमचा हळद - 1 छोटा चमचा

कणिक भिजवण्याचे साहित्य :-
गव्हाचे पीठ - 3 कप मीठ- चवीनुसार हळद - 1 चमचा तेल आणि पाणी - आवश्यकतेनुसार

हिरव्या वाटणाची कटाची आमटी बनवण्यासाठी साहित्य :-
हिरव्या मिरच्या - 10 नग मध्यम आकाराचे कांदे - 2 लसूण- 10 ते 12पाकळ्याआलं - 1 इंच कढीपत्ता - 12 ते 15 पण कोथिंबीर - आवडीनुसार खोबरे काप- 1/2 वाटी हरभरा डाळ - 1 tbsp गहू - 1 tbsp धने - 2 tbsp खसखस - 1 tbsp गोडा मसाला - 1 tbsp मसाला वेलची - 1 नग हिरवी वेलची - 2 नग जावित्री - 1 तुकडा स्टार फुल - 1 दालचिनी - 2 तुकडे लवंग - 4 ते 5 नग काळी मिरी - 7 ते 8 नग शहाजीर - 1/2 चमचा जिरं - 1 चमचा तमालपत्र - 3 नगतेल - 2 पळ्या मोहरी - 1 चमचा हळद - 1/2 चमचा मीठ - चवीनुसार येळवणी (डाळ शिजवलेले पाणी) पाणी - गरजेनुसार

भाताचे साहित्य :-
तांदूळ - 1 वाटी मीठ - 1 चमचा पाणी - 1 ग्लास

कांदा भजी चे साहित्य :-
कांदे - 4 मध्यम आकाराचे हिरवी मिरची - 5 नग लसुन - 8 ते 10 पाकळ्या जिरं - 1/2 चमचा ओवा - 1 चमचा हळद - 1/4 चमचा मीठ - चवीनुसार लाल तिखट - 1 चमचा तांदळाचे पीठ - 2 चमचे बेसन पीठ - 1 वाटी कोथिंबीर - गरजेनुसार पाणी - गरजेनुसारतेल - भजी तळण्यासाठी

सर्विंग साठी :-
कुरडई, पापड आणि लिंबू

Unhali walvan playlist :- https://youtube.com/playlist?list=PL5fCuwZgn3nnQBbihGMNyhoa0snZ1j21r&si=pMlXPL_p9JDxzz63
Katachi amti :- https://youtu.be/mWKQExdktWo?si=6FS08GtzMwlZLKcq

Kanda bhajji :- https://youtu.be/GJgy8LJFS34?si=fU-DOiw_dzViOzJv

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tanuja's Cooking posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tanuja's Cooking:

Share

Category