
31/08/2022
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया..!!!
घरोघरी आणि मंडपोमंडपी आज बाप्पा येताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण घेऊन येणार आहेत. बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी व ऐश्वर्य येवो हीच गणरायाकडे प्रार्थना.. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!