Maha Digital Party- MDP

Maha Digital Party- MDP Maha Digital Party -MDP

Election Strategy & Management | IT | Digital Marketing | Branding | Events | campaign

welcome to MDP
20/09/2023

welcome to MDP

Happy new year...   #2023  #2022
31/12/2022

Happy new year...

#2023 #2022







04/11/2021


देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कसलाही विचार न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना श...
23/03/2021

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कसलाही विचार न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!

दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…🌿महाशिवरात्री...
10/03/2021

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !🌿
#महाशिवरात्री

आपले आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, त्यांच्या न्याय-हक्कांसाठी समर्पित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यति...
10/03/2021

आपले आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, त्यांच्या न्याय-हक्कांसाठी समर्पित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन !

#सावित्रीबाईफुले


08/03/2021

Short advertising, Election campaign, Biography, Whatsapp status, promo etc

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती ...
08/03/2021

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू...
जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा💐💐

आज मंगळवार सर्वांना आंगारकी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.💐💐तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांनासुख, समृध्...
02/03/2021

आज मंगळवार सर्वांना आंगारकी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.💐💐
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!करोना वाढतोय काळजी घ्या💐💐👍

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी  #पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्य...
14/02/2021

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी #पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या देशाच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

13/02/2021

#जगातभारी_१९फेब्रूवारी

#शिवजयंती #शिवाजीमहाराज








 #19फेब्रुवारी_लवकरच🚩🚩 #शिवराय_असे_शक्तिदाता  #शिवजयंती  #शिवाजीमहाराज  #शिव
12/02/2021

#19फेब्रुवारी_लवकरच🚩🚩

#शिवराय_असे_शक्तिदाता
#शिवजयंती #शिवाजीमहाराज #शिव


12/02/2021



12/02/2021

 #मेजवानी_हाऊसला आज Maha Digital Party- MDP  (महा डिजिटल पार्टी ) आणि मराठा विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र .  MVP यांच्या ...
11/02/2021

#मेजवानी_हाऊसला आज Maha Digital Party- MDP (महा डिजिटल पार्टी ) आणि मराठा विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र . MVP यांच्या तर्फे छत्रपती शिवरायांची मूर्ती सप्रेम भेट दिली...

10/02/2021

शिवजयंती 2021....

#शिवजयंती 🚩


Address

Kelkar Road , Shaniwar Peth , Peth
Pune
411030

Telephone

+919075745656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Digital Party- MDP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maha Digital Party- MDP:

Videos

Share