prathm_ghadge_7patil

prathm_ghadge_7patil माणसे जोडणे हाच एक धर्म

06/09/2021

बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

30/08/2021

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

24/08/2021

भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

24/08/2021

साध्या सोप्या भाषेत मानवी जीवनाचे विविध पैलू काव्यात मांडणाऱ्या कवयित्री #बहिणाबाई चौधरी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

#बहिणाबाईचौधरी

23/08/2021

नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत विद्युत जोडणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. सदर नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

22/08/2021

रक्षाबंधन निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

20/08/2021

बुद्धिवादी विज्ञानवादी समाज सुधारक व सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक - अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज स्मृतिदिन.

20/08/2021

भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान. भारताला संगणकयुगात आणण्यासाठी धडपडणाऱ्या या नेत्याने भारतीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत श्री राजीव गांधी यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

19/08/2021

सर्व मुस्लीम बांधवांना मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा!

18/08/2021

पवित्रा एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा !

15/08/2021
लोकनेते.
14/08/2021

लोकनेते.

सरपंच ते केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री असा झंझावाती, संघर्षपूर्ण राजकीय प्रवास करणारे, अनेकांचे प्रेरणास्थान असलेले लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांना विनम्र अभिवादन..!!

Address

MOZE ALI , Lohegaon
Pune
411047

Alerts

Be the first to know and let us send you an email when prathm_ghadge_7patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to prathm_ghadge_7patil:

Share