
24/08/2021
वास्तूमध्ये ध्यानस्थान (मेडिटेशनची जागा) कोठे असावी?
ईशान्य दिशेस ध्यानस्थान (मेडिटेशनची जागा) असावी. गुरु दत्तात्रयाचे स्थान ईशान्येस असल्याने ध्यानधारणेची रचना करावयाची झाल्यास ईशान्य खंडात करावी. याने एकंदरीत कुटुंबात धार्मिक प्रवृत्तीत वाढ होऊन मानसिक समाधान व अध्यात्मिक, बौध्दिक व शैक्षणिक प्रगती होते .
llलाभदायी वास्तु ll
आजच संपर्क करा.वास्तुतज्ञ पंडित श्री. व सौ.पलंगे यांना
7262084665,8857981186,9922444912
वास्तु शास्त्र निगडीत अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UCZ3P...
#वास्तूशास्त्र
https://youtu.be/HnfvSeR1RF8