Nana Patole Fan Club

Nana Patole Fan Club • माजी अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा
• आमदार साकोली विधानसभा क्षेत्र

मराठी न्यूज मेडीया या पेज वर सर्वांचे स्वागत. चालू आणि लेटेस्ट बातम्या आणि मनोरंजक बातम्या तसेच हटके आणि हेल्दी बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू.

साकोली आणि माझं नातं घट्ट आहे. ही आपुलकी, हे प्रेम, हा जिव्हाळा - मी सदैव माझ्या लोकांचा ऋणी आहे.
19/11/2024

साकोली आणि माझं नातं घट्ट आहे. ही आपुलकी, हे प्रेम, हा जिव्हाळा - मी सदैव माझ्या लोकांचा ऋणी आहे.

18/11/2024

आवाज कोणाचा, बस नानांचा

18/11/2024

संपूर्ण निवडणुकीचा प्रचार नानाभाऊंनी लोकहिताच्या विषयांवर गाजवला. त्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद त्यांच्यावर असलेल्या विश्वासाची जणू पावतीच आहे. महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या या शिलेदाराला भरभरून यश येवो.

18/11/2024

सगळीकडे अनागोंदी

18/11/2024

"शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांसाठी काय केलं ते सांगा, धर्माचं वैयक्तिक बघून घेतील
"

18/11/2024

पक्ष फोडणे, वाट्टेल त्याला तिकीट देणे याला आता पॉवर जिहाद म्हणावे का

18/11/2024

महिला सुरक्षा मध्ये युतीचे सरकार इतके मागे कसे पडले?

18/11/2024

नागपूरचा जिव्हारी लागणारा उन्हाळा इतका त्रासदायक का झाला याचं कारण भ्रष्टाचारात दडलंय

17/11/2024

फक्त मत मागण्यासाठी झुकतात, ती मिळाली, वापर संपला की मग लूट माजते

17/11/2024

"सर्व समाजाच्या लोकांनी गुण्या गोविंदाने राहण्यासाठी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे.
"

Address

Pune

Telephone

+917038787407

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nana Patole Fan Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nana Patole Fan Club:

Share