5km

5km 5KM is a hyperlocal platform which connects neighbourhoods allowing you to read the news from local

13/12/2025

धुळे - सोलापूर Highway वर डिझेल टँकर उलटून स्फोट

13/11/2025

पुण्यात पुन्हा हत्येचा थरार; घटनेचा CCTV व्हायरल

13/11/2025

निलेश घायवळ प्रकरणात नवी अपडेट

10/11/2025

Delhi car Blast | दिल्लीत Red Fort Metro Station जवळ कारमध्ये स्फोट

28/04/2025

80% Women are Selecting Wrong Bra!
Sonal Gandhi is guiding women to select the Right Sizes.

19/03/2025

Did you know that 80% of women wear the wrong undergarments? 🤯 Sonal Gandhi is on a mission to change that! Through 1-on-1 consultations and interactive sessions, she helps women understand the importance of the right fit and comfort. ✨👙 "

08/03/2025

वडगावशेरी - जुना मुंढवा रोड येथील स्वराज खादी भंडार या वस्त्र दालनात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अनिल, सागर आणि संतोष इंगळे या तिन्ही भावांनी मिळून हे भव्य वस्त्र दालन सुरू केले त्याचे उद्घाटन महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते.
घरची परिस्थिती बिकट असल्याने एका खासगी दुकानात आठ वर्ष काम केले. मराठी उद्योजकांनी पुढे आलेच पाहिजे या विचाराने व्यवसाय पदार्पण केले.
या शॉप मध्ये लिनन, कॉटन, खादी, pure सिल्क आणि सर्व प्रकारचे शुटिंग सेटिंग , रेडीमेड कपडे, लग्न बस्ता त्याच बरोबर ड्रेस शिवून दिला जातो. परिसरातील नागरिकांची या भव्य वस्त्र दालन मध्ये खरेदी साठी
प्रथम पसंती दिली जात आहे.

27/02/2025

स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बस मधील धक्कादायक प्रकार आला समोर..

परगावी निघालेल्या तरुणीला धमकवून शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उगडकीस आली. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तैनात करण्यात आल्या. आरोपीला शोधण्यासाठी ड्रोन चा वापर आणि डॉग स्कॉड सुद्धा यामध्ये समाविष्ट केला,आरोपीच्या परिवाराची चौकशी सुरू आहे.

27/02/2025

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुण्येश्वर येथे महाआरती..

महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्येश्वर मंदिर परिसरात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन महाआरती केली. यावेळी अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व महिला या महाआरतीसाठी कसबा पेठ येथे एकत्र आले होते . आलेल्या महिलांना रुद्राक्ष भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी बोलताना ह भ प संग्राम भंडारे म्हणाले की अशीच जर हिंदूंची एकजूट राहिली तर पुढील वर्षाची महाशिवरात्र आपण मंदिरात साजरी करू. जाती जातीत विखुरलेला हिंदू समाज एकत्र येऊन हिंदू म्हणून असंच एकत्र राहिल्यास पुण्येश्वराचे मोठे मंदिर उभा राहील आणि जगभरातील लोकं या ठिकाणी भेट देतील.

26/02/2025

पुण्यात धक्कादायक प्रकार समोर! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार

पुण्यात संतापजनक घटना घडली आहे. शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर बलात्कार कऱण्यात आला आहे. पहाटे साडेपाच वाजता महिलेवर अत्याचार करण्यात आला. अंधाराचा फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला.
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. २६ वर्षीय तरूणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Byte- स्मार्तना पाटील,पोलिस उप आयुक्त.

22/02/2025

अनिवासी भारतीयांमध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्यावर भर - महाराष्ट्र अध्यक्ष विद्या कदम..

गावागावत रोजगार वाढवण्यावर भर देणार : धनंजय बुद्धिवंत

आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशात राहत आहेत. अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते, त्यामुळे अशा एनआरआय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकासकामे करणे तसेच या एनआरआय मध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचे काम केले जात आहे, या माध्यमातून २०२९ साली देशात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न काँग्रेस एनआरआय सेलच्या वतीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्ष विद्या कदम यांनी दिली.

20/02/2025

'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ शासनाला दंडात्मक वसुलीसाठी गरजेचे आहे...अजय शिंदे..

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा नियम नागरिकांना पैसे लुटण्याच्या हा नियम शासनाने काढला आहे या नियमाला मनसेचा विरोध आहे. शासनाला तंत्रदारांचे केसे भरायचे म्हणून हा नियम सर्व नागरिकांना लादण्यात येतोय असे अजय शिंदे यांनी आरोप केले. येणाऱ्या काळात हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला.

अजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य

Address

5Km Office, P-130 MIDC Bhosari
Pune

Telephone

+917020627265

Alerts

Be the first to know and let us send you an email when 5km posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 5km:

Share