15/09/2026
भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे सुमीत फॅसिलिटीजकडून भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाची स्वच्छता
पुणे: सुमीत फॅसिलिटीजने पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर येथे विशेष ‘स्वच्छता सप्ताह’ राबवला. २ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत,श्रावण महिन्याच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.सुमीत फॅसिलिटीजने स्वतः पुढाकार घेत ही स्वच्छता मोहीम सातत्याने राबवली. ...
भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे सुमीत फॅसिलिटीजकडून भीमा नदीच्या पवित्र उगमस्थळाची स्वच्छता