Amol Dattatraya Sh*tre

Amol Dattatraya Sh*tre Aware people & educate them.

31/01/2026

उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय तीन दिवसांत झाला म्हणून ज्यांना अस्वस्थ वाटत असेल, त्यांनी वास्तव समजून घ्यायला हवे.उत्तराधिक...
31/01/2026

उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय तीन दिवसांत झाला म्हणून ज्यांना अस्वस्थ वाटत असेल, त्यांनी वास्तव समजून घ्यायला हवे.
उत्तराधिकारी तात्काळ जाहीर झाला नाही, तर पक्षांतर्गत मतभेद, गटबाजी आणि बंडखोरीला खतपाणी घातले जाते, हा इतिहास आहे.

आजही दादांच्या कुटुंबाच्या दुःखावर डोळा ठेवून संधी शोधणारी गिधाडं सक्रिय आहेत, हे नाकारून चालणार नाही.

नेतृत्वाचा निर्णय वेळेत न झाल्यामुळे अनेक सत्ता, अनेक साम्राज्ये कोसळली आहेत.
म्हणूनच भावना बाजूला ठेवून, पक्षाची एकजूट आणि स्थैर्य जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय अपरिहार्य आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू
28/01/2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू



28/01/2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे

26/01/2026

23/01/2026

Pune Grand Tour 2026



Pune Grand Tour 2026
23/01/2026

Pune Grand Tour 2026



🌟 नववर्ष २०२६ चे स्वागत! 🌟नव्या आशा, नव्या संकल्पांसह आणि सकारात्मक ऊर्जेसह आपण नव्या वर्षात प्रवेश केला आहे. हे वर्ष सर...
01/01/2026

🌟 नववर्ष २०२६ चे स्वागत! 🌟
नव्या आशा, नव्या संकल्पांसह आणि सकारात्मक ऊर्जेसह आपण नव्या वर्षात प्रवेश केला आहे.
हे वर्ष सर्वांसाठी आरोग्य, सुख, समाधान आणि प्रगती घेऊन येवो, हीच सदिच्छा!
✨ नवीन वर्ष, नवी सुरुवात… ✨
सर्वांना मनःपूर्वक नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
#नववर्ष२०२६

#नव्या_आशा

01/01/2026

Punekar welcome 2026 in this way



01/01/2026

काळेवाडी कुणाल हॉटेल समोरील फटाक्याच्या दुकानाला आग, दुकानातील आणि आजूबाजूचे मोठे नुकसान

अशी अवस्था झालिये सत्ताधारी पक्षांची
30/12/2025

अशी अवस्था झालिये सत्ताधारी पक्षांची



Address

Pune To Mumbai
Pune
410506

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Dattatraya Sh*tre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amol Dattatraya Sh*tre:

Share