06/08/2024
हा फक्त सोनार समाजाचा व्यवसाय ग्रुप आहे यामध्ये जे जे सोनार समाज स्वतःचे व्यवसाय करत आहे किंवा ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे व त्यांनी ऍड होऊ शकता याचा उद्देश असा आहे की फक्त आपण लग्न समारंभात कुठल्याही कार्यक्रम मध्येच एकत्र येतो एकत्र येण्यासाठी गाठीभेटी होण्यासाठी हा एक हा एक नवीन उपक्रम आहे व्यवसाय याच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत राहतो व गाठीभेटी होत राहतात यासाठी आहे आणि जे लोक फक्त काही खरेदी करण्यासाठी जॉईन होऊन इच्छुक आहात ते पण लोक जॉईन होऊ शकतात या ग्रुपमध्ये फक्त सोनार समाजामध्ये ज्यांच्या ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी त्यांनी या व्हाट्सअप मध्ये आपापले व्यवसायाची माहिती फोटो शेअर करायचा आहे..आणि आपल्या ओळखीच्या सोनार समाज असलाय हे ग्रुप ची लिंक शेअर सुद्धा करू शकता ऍड होण्यासाठी त्यांचा व्यवसाय आहे त्यांना व जे लोक खरेदी करण्यासाठी जॉईन कुठे आहात व त्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना पण या ग्रुप मध्ये जॉईन करू शकता आणि ही लिंक आपापल्या ओळखीच्या लोकांना शेअर सुद्धा करू शकता