Vishwa Sahyadri - विश्व सह्याद्री

  • Home
  • India
  • Pune
  • Vishwa Sahyadri - विश्व सह्याद्री

Vishwa Sahyadri - विश्व सह्याद्री ज्ञान, मनोरंजन, वैचारिक...सर्वकाही मरा?

"पीसीएमसी १०० भ्रष्टाचार की एक बात" मालिकेतील चौथा भाग"मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया घोटाळा"https://tinyurl...
29/12/2022

"पीसीएमसी १०० भ्रष्टाचार की एक बात" मालिकेतील चौथा भाग

"मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया घोटाळा"
https://tinyurl.com/54797nkb

महापालिकेचा अजब विक्रम – एकाच दिवसात ठेकेदाराकडून करून घेतल्या ९७ कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्रक्रिया. गेल्य....

सरकारी निधी गुंतवताना नियम बसविले धाब्यावर ! पालिका प्रशासन अनेक वर्षे चाचपडतेय उत्तराच्या शोधात https://tinyurl.com/428...
29/12/2022

सरकारी निधी गुंतवताना
नियम बसविले धाब्यावर !

पालिका प्रशासन अनेक वर्षे चाचपडतेय उत्तराच्या शोधात
https://tinyurl.com/428ywh8c

पालिका प्रशासन अनेक वर्षे चाचपडतेय उत्तराच्या शोधात : विजयकुमार पाटील पिंपरी ः शहरवासीय करदात्यांच्या योगदानात...

मुदत ठेवीत होतो घोटाळा; प्रशासन गुंतले शोध कार्यत!!!पिंपरी पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथाhttps://tinyurl.com/2dpeuj...
29/12/2022

मुदत ठेवीत होतो घोटाळा; प्रशासन गुंतले शोध कार्यत!!!

पिंपरी पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा
https://tinyurl.com/2dpeujda

पिंपरी पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा; प्रशासन गुंतले शोध कार्यात!!! -विजयकुमार पाटील विश्वसह्याद्री न्यूज ...

महापालिकेत एक हजार कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरतीपिंपरी पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथाhttps://tinyurl.com/4afmm7zy
29/12/2022

महापालिकेत एक हजार कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती
पिंपरी पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा
https://tinyurl.com/4afmm7zy

पिंपरी पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा; महापालिकेत एक हजार कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती – विजयकुमार पाटील ...

फ्लॅशबॅक 2022 च्या टॉप 5 मधील ....सामान्यांच्या घरासाठी प्रखर लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पाटील ( अध्यक्ष - ...
27/12/2022

फ्लॅशबॅक 2022 च्या टॉप 5 मधील ....
सामान्यांच्या घरासाठी प्रखर लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पाटील ( अध्यक्ष - प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, मुख्य समन्वयक - घरबचाव संघर्ष समिती ) यांच्याशी संवाद...
Flashback-2022 OF Pimpri Chinchwad, Vijaykumar Patil (Social Worker)
#फ्लॅशबॅक2022

click on link : https://youtu.be/WyHUwfop_e4

सामान्यांच्या घरासाठी प्रखर लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पाटील ( अध्यक्ष - प्राधिकरण नागरी सुरक्षा क....

सोनाली झोळ चा प्रेरणादायी 'ODD प्रवास'सोनाली झोळ हीने नुकतेच पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणामुळे जीवसृष्टीवर होणारे  परि...
06/12/2022

सोनाली झोळ चा प्रेरणादायी 'ODD प्रवास'
सोनाली झोळ हीने नुकतेच पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणामुळे जीवसृष्टीवर होणारे परिणाम या विषयी उर्ग्वे येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदल परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जगभरातील प्लॅस्टिक प्रदूषण समस्यांवर बोलणारी सोनाली नव्या पिढीची आदर्श ठरली आहे.
#पर्यावरण

https://youtu.be/B2aCFhtpMmw

सोनाली झोळ चा प्रेरणादायी 'ODD प्रवास'सोनाली झोळ हीने नुकतेच पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणामुळे जीवसृष्टीवर होण.....

भवताल-उत्सव पर्यावरणाचा फेस्टिवल उत्साहात संपन्न"बांबू" हा बहुवर्षीय वनस्पती नेहमी सर्वांना संदेश देत असतो की, कितीही उं...
01/03/2022

भवताल-उत्सव पर्यावरणाचा फेस्टिवल उत्साहात संपन्न

"बांबू" हा बहुवर्षीय वनस्पती नेहमी सर्वांना संदेश देत असतो की, कितीही उंच वाढला तरी जमिनीला नतमस्तक होता आलं पाहिजे!
आणि या जीवनातल्या सत्याप्रमाणेच वागणारी भवताल फेस्टिवल मधील सर्व तज्ञ लोक होते.

सविस्तर वाचा https://cutt.ly/8AtvcSG

पुणे : भवताल चा हा शाश्वत महोत्सव प्रत्येक सहभागीला एक जबाबदार बनवण्याचा उपक्रम होता. या उपक्रमामधून प्रत्येकाला...

समाविष्ट गावांवर २० वर्षे अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पंगतीला वसंत बोराटेंनी जाणे दुर्दैवी : माजी महापौर राहुल जाधवस...
17/02/2022

समाविष्ट गावांवर २० वर्षे अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पंगतीला वसंत बोराटेंनी जाणे दुर्दैवी : माजी महापौर राहुल जाधव
सविस्तर वाचा https://cutt.ly/FPkSA3K

पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २० वर्षांपासून समाविष्ट गावांना विकासापासून .....

भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेशसविस्तर वाचा  h...
17/02/2022

भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश
सविस्तर वाचा https://cutt.ly/PPkRqb6

मोशी पारिसरातील भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्र.....

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे सविस्तर वाचा https://cutt.ly/KO6fokt
12/02/2022

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे
सविस्तर वाचा https://cutt.ly/KO6fokt

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अजि.....

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Sahyadri - विश्व सह्याद्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa Sahyadri - विश्व सह्याद्री:

Share