SOUTH MOVIE VIDEO's

SOUTH MOVIE VIDEO's Happy � and � Happy � life�

12/08/2023

👍💯🙏 खाजगी इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा सरकारी जिल्हा परिषदेचे मुलं कशी सरस ठरत आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण या व्हिडिओ मधून दिसत आहे🌹💫🌹💫 पालकांचा विनाकारण डोनेशन घेऊन खर्च वाढवला जातो परंतु म्हणावे अशी मुले घडत नाहीत😊

गौतमी पाटील बद्दल पहिल्यांदाच पोस्ट करत आहे कारण स्त्रीच्या अब्रूची लक्तरे अशी वेशीवर टांगली जात असताना शांत बसणे ही महा...
26/02/2023

गौतमी पाटील बद्दल पहिल्यांदाच पोस्ट करत आहे कारण स्त्रीच्या अब्रूची लक्तरे अशी वेशीवर टांगली जात असताना शांत बसणे ही महाराजांची शिकवण नाही आम्हास.

सौंदर्याला व्यभिचाराचा अभिशाप असतोय. प्रगती रोखता येईना गेली की समाजात बदनामी सुरू केली जाते. चुकीच्या पद्धतींने समाजमाध्यमातून गौतमी पाटीलला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जातायत, काल आलेल्या या पोरीने अनेक जणांची दुकान बंद केलीयेत. व्हिडिओचा प्रकार निंदनीय आहे. तुमच्या पर्यंत आला तर पुढे वायरल करू नका. स्त्री कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करणे ही मर्दांगी नाही. कलाकार म्हणून तिची कदर करा, *ती चुकली तिला नक्कीच ट्रोल करा*. अशा पद्धतीने व्हिडिओ वायरल करून समाजासमोर तिला उघड करण्यात योगदान देऊ नका..

🎉🚩💐अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या...
19/02/2023

🎉🚩💐अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा🚩🚩🚩🚩🙏.........

सर्व सामान्यांना आपलंसं वाटणार, महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व..मुख्यमंत्री.एकनाथराव शिंदे साहेब (महाराष्ट्र राज्य)...आप...
09/02/2023

सर्व सामान्यांना आपलंसं वाटणार, महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व..
मुख्यमंत्री.एकनाथराव शिंदे साहेब (महाराष्ट्र राज्य)...
आपणांस अभिष्टचिंतन सोहळ्याचा मन:पूर्वक लाख लाख शुभेच्छा........
Eknath Shinde FC
Balasahebanchi ShivSena - बाळासाहेबांची शिवसेना



#एकनाथशिंदे


.

आपला मुलगा चुकला म्हणून बाप मुलाला समजावून सांगतो हाकलून देत नाही धिरेंद्र शास्त्री चुकीचे बोलले तशी क्षमाही मागतील जबाब...
03/02/2023

आपला मुलगा चुकला म्हणून बाप मुलाला समजावून सांगतो हाकलून देत नाही धिरेंद्र शास्त्री चुकीचे बोलले तशी क्षमाही मागतील जबाबदार मंडळींनी कृपया त्यांना कळवावे आपसात भेद हा घातक हिंदुत्व म्हणजे नम्रता हा गुण असलाच आपलं चुकलं हे जो मान्य करतो तोच धर्माचे कार्य करु शकतो चुकीचे वाचनात आले असेल किंवा बोलण्याच्या ओघात अतिशोक्ती बोलल्या गेले असेल. संप्रदायातील मोठ्या मंडळींनी तसेच देहू आळंदी पंढरपूर संस्थान नी त्यांना पत्र पाठवावे त्यांच्या प्रसिद्धीचा आवाका बघता आमच्या सारख्या लहान मंडळीचे म्हणणे त्यांच्या पर्यंत पोहचेल किंवा ते दखल घेतील असे वाटतं नाही आणि सरळ महाराजांच्या पर्यंत कुठलाही विषय जात नसेलच त्यामुळे ही पद्धत योग्य ठरेल बाकी त्यांचा देव संत धर्म यांच्याप्रति कुचेष्ठा मत्सर अविश्वास आहे असं वाटतं नाही. त्यांच्या चुकीच्या बोलण्याला चुकीचं निश्चित म्हणावं त्यांची चूक लक्षात आणून द्यावी आणि त्यांनी मान्य केली नाही तर मग त्यांचा विरोध करावा नुकतीच देहू येथे संत मोरारजी बापू यांची कथा झाली देहूकर यांनी एक साधा फोन जरी बापू ना लावायचा सांगितला तरी धिरेंद्रकृष्ण शास्त्री खुलासा करतील मोठ्यांना सांगण्याची जबाबदारी मोठ्यांची आहे राहिला प्रश्न महाराजांच्या अपमानाचा तर जगतगुरू संत तुकोबाराय वैकुंठला गेले नाहीत म्हणून रोज पुस्तक व्याख्यान लेख मीडियाच्या माध्यमातून चालू असतो तिकडे मात्र सर्वजण सोयीस्कर कानाडोळा करतात हे सत्य आहे.
सर्वांना नम्र विनंती आहे ही भूमिका स्पष्ट करण्याचं कारण धिरेंद्र शास्त्रीचे समर्थन करणे किंवा बरोबरच म्हणणे असे नाही पण वेळ अशी आहे की जो कुणी हिंदू धर्माच्या रक्षण प्रचार प्रसारासाठी प्रखर कार्य करतो त्या प्रत्येकाच्या बाबतीत असं गोंधळाचं वातावरण तयार करण्यात येऊन त्या धरप्रेमीला मूळ उद्धे्षापासून बाजूला करण्यात कृपया आता जें कुणी हिंदुत्वासाठी धर्मासाठी कार्य करतात त्यांच्या बद्धल सकारात्मक भूमिका ठेवा चुकले तरी ते आपले शत्रू नाहीत चूक लक्षात आणून देण्यासाठी काय करता येईल ते बघा हिच विनंती आपण कितीतरी लोकांना या मार्गाला लावणारे आहोत असो आपल्या सर्व मठाधीपती वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व संस्थानिक यांच्या मार्गदर्शनाने कार्य करूयात
रामकृष्ण हरी🙏

धिरेंद्र महाराज, बागेश्र्वर धाम....हा अतिशय हुशार आणि जबरदस्त तरुण पोरगा आहे. असे अजून १०० आपल्याला लाभले तर सगळे ख्रिश्...
21/01/2023

धिरेंद्र महाराज, बागेश्र्वर धाम....हा अतिशय हुशार आणि जबरदस्त तरुण पोरगा आहे. असे अजून १०० आपल्याला लाभले तर सगळे ख्रिश्चन मिशनरी आपण देशातून पळवून लावू. आपण यांना पाठींबा देणे आणि यांच्या बाबत मिशनरी गँग, फूरोगामी लॉबी कडून हेतुपूर्वक जे गैरसमज पसरविले जात आहेत ते दूर करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणीही यांचा इंटरव्ह्यू बघितला आहे का ? यांचे अतिशय स्पष्ट आणि सार्थक विचार आहेत, मनात सनातन बद्दल नितांत आदर आणि तितकाच अभ्यास आहे. त्यांना धर्मांतर करत असलेल्या हिंदूंची आणि हिंदू धर्माची काळजी आहे. त्यासाठी ते नुसते चिंतातुर नाहीत तर त्यावर उपाययोजना सुद्धा त्यांनी अंमलात आणली आहे. मागील महिन्यात त्यांनी शेकडो आदिवासी कुटुंब ख्रिसमसच्या दिवशी पुन्हा हिंदू करवून घेतली आहेत .... एखाद्या हिंदू संतामध्ये हल्ली आपल्याला जे काही हवे म्हणून आपण आपसात बोलत असतो ते सर्व या तरुण मुलामध्ये आहे. मौला मौला करणाऱ्या मुरारी बाबा पेक्षा हिंदूंची धर्मांतरे थांबविण्यासाठी सर्व प्रकारची संकटे अंगावर घेण्याची तयारी ठेवणारा हा संत, खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आपल्याला लाभलेला आहे. यांना पाठिंबा दया.

Bageshwar dham

Address

Pune
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when SOUTH MOVIE VIDEO's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share