05/03/2024
आता ह्या उन्हाळी सुट्टीत घ्या दोन्ही कलेचा लाभ एकाच ठिकाणी
आगामी उन्हाळी सुट्टीत आम्ही घेऊन आलो आहोत डान्स आणि संगीतच्या काही विशेष बॅच ....
म्युझिक क्लास - तबला, हार्मोनियम, गायन, पखवाज इत्यादी.
डान्स क्लास - हिप हॉप ,फ्री स्टाईल , लावणी , क्लासिकल , बॉलीवूड स्टाईल
( स्पे. बॅच - भरतनाट्यम , कथक & क्लासिकल )
सुलभ व सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आजच संपर्क करा
क्वेल स्टुडिओला ...
९३५६२८९७४२ / ९९२३३३२६७२ / ९७३०१८४७०१
मग वाट कसली बघताय आजच आपली सीट बुकिंग करा ...!
पत्ता- मु.पो. शिक्रापूर, क्वेल स्टुडिओ, मलठण फाटा , सिद्धिविनायक स्कुल जवळ.