Vaibhav Sukhdev Pawar Patil

Vaibhav Sukhdev Pawar Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaibhav Sukhdev Pawar Patil, Media/News Company, Pune.

01/04/2024

मन शुद्ध तुझ
गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

24/02/2024

काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपणं मला प्रेम रूपी आशीर्वाद दिला. मी आपला मनःपूर्वक आभारी आहे .या तुमच्या छोट्या वैभव पवार ला खूप मोठं करण्याचं काम तूम्ही केल. आणि या वाढदिसानिमित्त आपणं विश्वास माझ्या वरती दाखवलाय मी तुम्हाला शब्द देतो.पुढील काळात तुम्हाला तुमचा मित्र म्हणून एक भाऊ म्हणून घेताना तुम्हाला अभिमान वाटेल.असच माझ्या हातून काम होईल. या वाढदवसानिमित्त आपण सर्वांनी ठरवलं होत माझा हा वाढदिवस संविधानिक पदावरीती असताना साजरा करायचा होता पण काही राजकीय समीकरनामुळे आपल्याला शक्य झालं नाही. असच कायम स्वरुपी प्रेम माझ्या वरती राहद्या.

............आपलाच वैभव

12/05/2022

ही माणुसकी धर्माची माणसं आहेत व हा धर्मच आपल्याला पुढे न्यायचा आहे!
दोस्तांनो, लै भारी काम केलं!
#माणुसकी ❣️

07/05/2022

अंगावर रोमांच उभ करणार VIDEO महाराजाच्या
वाणीतून.
मानाचा मुजरा राज

जो सिर्फ खुद के लिए जिया तो क्या जिया...शरीर दमत चाललंय विचार नाही.
29/04/2022

जो सिर्फ खुद के लिए जिया तो क्या जिया...
शरीर दमत चाललंय विचार नाही.

 #चमचा..!      उदंड झाले चमचे  पराती रिकाम्या झाल्या      स्वाभिमानी त्या वाट्या   उपाशीच मोरीत गेल्या.        जिकडे पहा...
13/03/2021

#चमचा..!

उदंड झाले चमचे
पराती रिकाम्या झाल्या
स्वाभिमानी त्या वाट्या
उपाशीच मोरीत गेल्या.

जिकडे पहावे तिकडे
चमच्यांची चलती आहे
स्वार्थाच्या या बाजारात
बेईमानीची गणती आहे.

इमानदारीच्या पायात
चमचा अडकतो आहे
जेंव्हा पहावें तेंव्हा
उगाचच भडकतो आहे.

घाम गाळणारे हात
झोपतात रोज उपाशी
लबाड लांडगा चमचा
खातो रोज तुपाशी.

आता तरी ओळखा
कावेबाज त्या चमच्याला
कधीच नाही पुरणार
तो इमानदारीच्या पासंगाला!

कवि - प्रा.पंजाबराव येडे

Address

Pune

Telephone

+919577433232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Sukhdev Pawar Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaibhav Sukhdev Pawar Patil:

Share