The Pune Active News

The Pune Active News We Cover Fast & Breaking News Of Our City For More Info & Advertisement
Email : [email protected]

20/05/2026

जॉगर्स पार्क अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा बुल्डोजर

19/05/2026

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त केला आहे. शेतात लपवून ठेवलेले ५६० किलो चंदनाचे ओंडके आणि साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी सराईत गुन्हेगाराविरोधात जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18/05/2026

भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे विहिरीत पडलेल्या मोराची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका

18/05/2026

"थंडगार पाणी आणि 28 सेकंद", मावळमध्ये मित्र डोक वर काढेपर्यंत धरणात बुडून तरुणाचा मृत्यू...

17/05/2026

Hinjewadi Maan Gaon

माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांचे बॉम्बशोधक आणि नाशक पथक (BDDS) त्वरित घटनास्थळी दाखल झाले
पोलिसांना कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.

16/05/2026

पिंपरीत हॉस्टेलबाहेर टेडी बिअरमध्ये कोणी ठेवला बॉम्ब ? #

16/05/2026

चाकणमध्ये पिस्तुलासह तरुण जेरबंद; पोलिसांनी जिवंत काडतूस केले जप्त

16/05/2026

पिंपरी- चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँग चा गोळीबार?दोघांनी दोन पिस्तुलातून झाडल्या सहा गोळ्या... जीवे मारण्याची दिली सोशल मीडियाद्वारे धमकी

15/05/2026

रावेतमधील फर्निचरच्या दुकानावर 6 राऊंड गोळीबार

हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपी अटक हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये झालेल्या बॉम्बच्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएस (ATS) आ...
15/05/2026

हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपी अटक

हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये झालेल्या बॉम्बच्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. नागपूरमधून शिवाजी राठोड नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असून, हॉस्पीटल व्यवस्थापनाशी वाद झाल्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.


Address

Pune Sec No 28 Akurdi Pradhikaran
Pune
411044

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Pune Active News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share