
22/07/2025
राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा विजेता ठरला एअर फोर्सचा दिनेश कुमार राजस्थानचा मानव सारडा ठरला घाटाचा राजा पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सायकल स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ बारामती येथील ग.दि.मा....
राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा विजेता ठरला एअर फोर्सचा दिनेश कुमार