Candid Gappa

Candid Gappa तुमच्या गप्पांचा कॅंडिड कॉर्नर
DM to book your corner 🎙️🫰

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा,कर्त्यां मर्यांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशामहाराष्ट्र दि...
01/05/2023

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा,
कर्त्यां मर्यांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#१मे

Feeling grateful for SEASONAL THINGS and their  gift! It was such a pleasant surprise that brought a smile to our face. ...
25/04/2023

Feeling grateful for SEASONAL THINGS and their gift! It was such a pleasant surprise that brought a smile to our face. Thank you so much.

घन न घन जसा बरसतो ढग, तशीच होवो धनाची वर्षा, मंगलमय होवो हा सण, भेटवस्तूंची लागो रांग,अक्षय्य तृतीया निमित्त हार्दिक शुभ...
22/04/2023

घन न घन जसा बरसतो ढग, तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण, भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय्य तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा


जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी मनाचा..आपणास व आपल्या परिवारास मराठी नववर्ष...
22/03/2023

जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा.. मराठी मनाचा..
आपणास व आपल्या परिवारास मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

12/03/2023

आपण week मध्ये एखादी Activity करू शकतो त्यामुळे
आपण Mind Relax करून फ्रेश आणि Energetic होऊ शकतो.






09/03/2023

धन्यवाद मित्रांनो,
तुम्ही Business Gappa या आमच्या चॅनेल ला भरपूर प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.अशाप्रकारे आपण नवीन नवीन विडिओ बनवणार आहोत यापुढील एपिसोड मध्ये आपण वेगळ्या क्षेत्रात डिजिटल मार्केटिंग करणारे रोहित शिंदे यांना आमंत्रित करणार आहोत. त्यांचे ViewPoints आणि त्यांचा कामाचा दृष्टिकोन याबद्दल आपण अनुभव घेणार आहोत.तर पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि अशेच नवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला Suscribe करा.
https://www.youtube.com/

व्यवसाय सुरू करताना लागणाऱ्या LEGEL आणि FINANCIAL गोष्टी !लवकरच विडिओ येत आहे आपल्या Youtube Chanel var                 ...
01/03/2023

व्यवसाय सुरू करताना लागणाऱ्या LEGEL आणि FINANCIAL गोष्टी !
लवकरच विडिओ येत आहे आपल्या Youtube Chanel var





उद्योजकांना पैश्यांच्या व्यवस्थापना बद्दल पडणाऱ्या प्रश्नांसाठी आम्ही लवकरच 1 नवीन व्हिडिओ घेउन येत आहोत.व्हिडिओ पाहण्या...
01/03/2023

उद्योजकांना पैश्यांच्या व्यवस्थापना बद्दल पडणाऱ्या प्रश्नांसाठी आम्ही लवकरच 1 नवीन व्हिडिओ घेउन येत आहोत.
व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या youtube चॅनेल ला suscribe करा
Youtube chanel Link https://www.youtube.com/

तुम्हाला सुद्धा व्यवसाय करताना पैसे कसे आणि कुठे खर्च करावे समजत नाही ???पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या youtube चॅनेल ...
01/03/2023

तुम्हाला सुद्धा व्यवसाय करताना पैसे कसे आणि कुठे खर्च करावे समजत नाही ???
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या youtube चॅनेल ला suscribe करा
Youtube chanel Link https://www.youtube.com//

Address

Atmosphere Society, B/wing, Flat No. 502, 5th Floor
Pune
411046

Opening Hours

Monday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm

Telephone

+919527511193

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Candid Gappa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Candid Gappa:

Share