swamisamarthstatus1101

swamisamarthstatus1101 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ  #श्रीस्वामीसमर्थ       #अक्कलकोटनिवासी    #श्रीस्वामीसमर्थ  #गुरुपौ...
10/07/2025

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ #श्रीस्वामीसमर्थ













#अक्कलकोटनिवासी







#श्रीस्वामीसमर्थ #गुरुपौर्णिमा

29/06/2025
07/02/2025

श्री यल्लालिंग महाराज पुण्यतिथी

श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः...
15/11/2024

श्री स्वामी समर्थ महाराज की जय
गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।~।।

श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
श्री दत्तगुरु महाराज की जय ।।

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌺

अशक्य ही शक्य करतील स्वामी !

श्री स्वामी समर्थ        #श्रीस्वामीसमर्थ      #न्यू    #भक्ती  #पोस्ट
13/11/2024

श्री स्वामी समर्थ #श्रीस्वामीसमर्थ #न्यू #भक्ती #पोस्ट

श्री स्वामी समर्थ      #श्रीस्वामीसमर्थ      #पोस्ट    #न्यू      #भक्ती
12/11/2024

श्री स्वामी समर्थ #श्रीस्वामीसमर्थ #पोस्ट #न्यू #भक्ती

10/11/2024

हर हर महादेव
#महाकाल #महाकाललोकउज्जैन #महादेव

I've just reached 6.5K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. ...
12/07/2024

I've just reached 6.5K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

Address

Pune
411013

Alerts

Be the first to know and let us send you an email when swamisamarthstatus1101 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share