Amol Balwadkar Fan Club

Amol Balwadkar Fan Club मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांचे अधिकृत फॅन पेज!!

03/09/2026
21/08/2026

20/08/2026

🚩जाहीर निषेध 🚩
महाराजांची व शिवप्रेमींची जाहीर माफी मागा !

“छत्रपतींचा आशीर्वाद… चला देऊया मोदींना साथ!”
आठवतंय ना?

मग आज एक प्रश्न — छत्रपतींचा आशीर्वाद मागणाऱ्यांनी छत्रपतींच्या स्मारकाचा निधी शून्य कसा केला?

चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आपण
छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या एकत्रित स्मारकाचा 1.5 कोटिंचा निधी शून्य केल्याबद्दल शिवप्रेमींची जाहीर माफी मागा!

एकीकडे छत्रपतींचा आशीर्वाद मागायचा,
आणि दुसरीकडे छत्रपतींच्या स्मारकाचा निधी शून्य करायचा?

हा नेमका कोणता दुटप्पीपणा?

शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आता शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करावा आणि या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी जनतेसमोर स्पष्ट करावी.

🚩🚩🚩🚩🚩अन्यथा तीव्र आंदोलन 🚩🚩🚩🚩🚩

19/08/2026

05/08/2026

04/08/2026

दमदार नेतृत्व, विकासाचा निर्धार.

Address

Baner Balewadi
Pune
411045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Balwadkar Fan Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share