25/08/2025
*लोकनेते मा.राजाभाऊ सरवदे साहेब*
*यांच्या 68 व्या*
*वाढदिवसानिमित्त मोडनिंब येथे*
*खाऊ वाटप*
*मा.ना.डाॅ.रामदासजी आठवले साहेब सभागृह*
*येथे लोकनेते मा.राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब* *आंबेडकर व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे नगर या अंगणवाडी मधील विद्यार्थ्याना खाऊ वाटप* *करण्यात आला. सुरुवातीस डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक* *मा.नागनाथ नाना ओहोळ यांच्या हस्ते पुष्पहार घालुन धम्मवंदना घेण्यात आली यावेळी उपस्थित माढा तालुका सरचिटणीस वैभव ओहोळ मोडनिंब शहर अध्यक्ष महादेव शेठ ओहोळ शाहु फुले* *आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गाडे उद्योजक रामभाऊ गायकवाड शहाजी शेठ ढावरे पंम्पुशेठ शिंदे विजय गायकवाड संजय शिंदे मंगेश माने डाॅ.संतोष वाघमारे पंकज ओहोळ नितीन ओहोळ आदित्य वाघमारे अविनाश ओहोळ दिलदार वाघमारे अक्षय ओहोळ रमेश भाऊ ताकतोडे* *बाळासाहेब गायकवाड निखिल निचाळ आर्यन ओहोळ भिमराव ओहोळ संजय ओहोळ यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते*