Ujjwala Subhash Jangale

Ujjwala Subhash Jangale मा.नगरसेविका पुणे महानगरपालिका
BJP Pune
Ex Corporator Pune Municipal Corporation.

Ex Standing Committee And City Improvement Committee Member Pune Municipal Corporation.

26/11/2025

मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी २६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस आणि सैन्यातील वीरांना पोलीस आयुक्तालय येथील शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन केले.

धर्म,पंथ,वर्ण,जात,भाषा,प्रांत या सर्वांना जोडन ठेवत,तेच ‘भरितीय संविधान’ माणूस म्हणून जायला शिकवतं.भारतीय संविधान दिन सर...
26/11/2025

धर्म,पंथ,वर्ण,जात,भाषा,प्रांत या सर्वांना जोडन ठेवत,तेच ‘भरितीय संविधान’ माणूस म्हणून जायला शिकवतं.
भारतीय संविधान दिन सर्व भारतीय नागरिकांन संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सिंहस्थ कुंभमेळा -त्र्यंबकेश्वर,नाशिक३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ दरम्यान होणाऱ्या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्...
20/11/2025

सिंहस्थ कुंभमेळा -त्र्यंबकेश्वर,नाशिक
३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ दरम्यान होणाऱ्या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाचे औपचारिक आयोजन जाहीर झाले आहे..!
या आध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन, गंगाजल स्नान, साधूसंतांचे दर्शन आणि पुण्यप्राप्तीचा लाभ घ्या..!

भक्ती परंपरेचे संस्थापक संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांना त्रिवार वंदन! ...
17/11/2025

भक्ती परंपरेचे संस्थापक संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांना त्रिवार वंदन!

#पुणे

राजकीय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व सदैव सर्वांसाठी प्रेरणास्रोत, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेबांना पुण्यतिथीनिमित्त व...
17/11/2025

राजकीय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व सदैव सर्वांसाठी प्रेरणास्रोत, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेबांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!

#पुणे

बिहार विधानसभेत फुलले कमळ भाजपासह सर्व मित्रपक्षांच्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..!🪷🚩BJP Bihar
14/11/2025

बिहार विधानसभेत फुलले कमळ भाजपासह सर्व मित्रपक्षांच्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..!🪷🚩

BJP Bihar

10/11/2025

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायक आणि हृदयविदारक आहे.

या दुःखद प्रसंगी हौतात्म्य प्राप्त झालेल्या निरपराध नागरिकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करते.
शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते.

ईश्वरचरणी प्रार्थना करते की, दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि जखमी नागरिकांना लवकरात लवकर चांगले आरोग्य लाभो.

ॐ शांती

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक,पुणे शहराचे लोकप्रिय खासदार मा.श्री.मरलीधर आण्णा मोहोळ आ...
08/11/2025

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक,पुणे शहराचे लोकप्रिय खासदार मा.श्री.मरलीधर आण्णा मोहोळ आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Murlidhar Mohol

08/11/2025

केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्यनगरीचे खासदार ना. श्री. मुरलीधरजी आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त ०९ नोव्हेंबर रोजी रक्तदान महासंकल्प दिवस साजरा केला जातो.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने आपले बहुमूल्य योगदान द्यावे.

Murlidhar Mohol

मा.श्री.मुरलीधर आण्णा मोहोळ यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ करिता पुणे शहर,पुणे उत्तर (मावळ),पुणे दक्षि...
05/11/2025

मा.श्री.मुरलीधर आण्णा मोहोळ यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ करिता पुणे शहर,पुणे उत्तर (मावळ),पुणे दक्षिण (बारामती),पिंपरी चिंचवड,निवडणूक प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन..!

Murlidhar Mohol

Address

Kale Borate Nagar Near Sai Mandir Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ujjwala Subhash Jangale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category