07/11/2025
महाराष्ट्राचे "पुलदैवत", एक असामान्य व्यक्ती आणि कतृत्ववान वल्ली असामी, आपले लाडके पु. ल. यांचा उद्या जन्मदिन, या निमित्ताने, स्टुडिओ कॉरीएन्डर आणि बिंदू आर्टस् आयोजित करत आहे, एक अनौपचारिक मैफिल, "पुलंच्या आठवणी - गप्पा, किस्से आणि वाचन" याद्वारे पुलंच्या पुस्तकातील काही प्रसंगांचे वाचन, त्यांच्याबद्दल गप्पा आणि किस्से यातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा छोटा प्रयत्न, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे!
Studio Coriander, O Markale - illustrations